
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला 'द ऑनर्ड वन' इव्हेंट! प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी, फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्सचा हा एक टास्क बेस्ड इव्हेंट आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या इव्हेंटमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हा इव्हेंट 23 जानेवारीपासून सुरू झाला असून गेममध्ये 13 फेब्रुवारीपर्यंत लाईव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
BR मोडमध्ये अनलिमिटेड व्हॉइडमध्ये 10 वेळा जिंकल्यावर किंवा 50 शत्रूंना नॉक आउट केल्यानंतर टॅक्टिकल मार्केट प्ले कार्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
BR मोडमध्ये अनलिमिटेड व्हॉइडमध्ये 21 वेळा जिंकल्यावर किंवा 110 शत्रूंना नॉक आउट केल्यानंतर जुजुत्सू कायसेन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेल्या इव्हेंटमधून प्लेअर्स अगदी सहज रिवॉर्ड क्लेम करू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.