
Free Fire Max: कंपनीचं प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! गेममध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, मॅलेवोलंट श्राइन इफेक्ट क्लेम करण्याची संधी
TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
गेममध्ये फेडेड व्हील इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पिन करून रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक स्पिनानंतर तुम्हाला एक रिवॉर्ड मिळणार आहे. स्पिन करण्यासाठी तुम्हाला इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
फेडेड व्हील इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स, तिसऱ्या स्पिनसाठी 39 डायमंड्स, चार वेळा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स, पाच वेळा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स, सहावेळा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सातवेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठ वेळा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. या इव्हेंटमध्ये स्पिनवर डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे पहिल्या स्पीनची किंमत 4 डायमंड्स, दुसऱ्या स्पिनची किंमत 9 डायमंड्स, तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स, चौथ्या स्पीनची किंमत 69 डायमंड्स, पाचव्या स्पिनची किंमत 99 डायमंड्स, सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स, सातव्या स्पिनची किंमत 199 डायमंड्स आणि आठव्या स्पीनची 499 डायमंड्स आहे.