
Free Fire Max: गेममधील आतापर्यंतचे सर्वात बेस्ट इव्हेंट! प्रीमियम बॅकपॅक आणि वेपन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
iPhone 17 vs Galaxy S25 Ultra: Apple की Samsung? परफॉर्मन्स, कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोण मारतंय बाजी?
फ्री फायर मॅक्सचा हार्ट रॉकर रिंग जबरदस्त इव्हेंट आहे. हा इव्हेंट गेमरसाठी पुढील 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या इवेंटमध्ये प्लेयर्सना स्पिन करून हार्टरॉकर बंडल, कटाना-हार्टरॉकर स्किन आणि स्पेशल टोकन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहे. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड खर्च करावे लागणार आहे. यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टेप अप इव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेयर्सना can’t stop laughing इमोट आणि हार्टरॉकर ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच हार्ट रॉकर टोकन देखील दिले जाणार आहे. हे टोकन स्पिन केल्यानंतर मिळणार आहेत. इवेंटमध्ये प्लेयर्सना पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंडचा वापर करावा लागणार आहे. आणि 1 राऊंड स्पिन करण्यासाठी 1033 डायमंड खर्च करावे लागणार आहे.
फ्री फायर मॅक्सचा इवो वॉल्ट इव्हेंट गन स्किन लवर्ससाठी आहे. यामध्ये ड्रीमब्रेकरपासून ग्रीन ड्रॅको स्किनपर्यंत मजेदार रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. यामध्ये प्लेयर्सना गोल्ड रॉयल वाउचर, एन्हांस हैमर आणि टीम बूस्टर रिवॉर्ड्स मिळणार आहेत. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहेत.
हा फ्री फायर मॅक्सचा एक टास्क बेस्ड इव्हेंट आहे. यामध्ये 2000 गोल्ड आणि वेपन लूट क्रेट मिळणार आहे. यामध्ये हार्टरॉकर बॅकपॅक देखील क्लेम केले जाऊ शकते. यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे.