Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

Recharge Plan Update: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, ज्यामध्ये यूजर्सना रोज 2.5 GB, 2 GB, 1.5 GB आणि 3 GB डेटा ऑफर केला जातो. पण तुम्हाला 1GB डेली डेटा मिळणाऱ्या प्लॅनबद्दल माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 01, 2025 | 11:59 AM
Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • फक्त या एका रिचार्जमध्ये मिळतो डेली 1GB डेटा
  • हा आगे जिओचा जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन!
  • Jio च्या या रिचार्जमध्ये फायदेच फायदे
जिओने पुन्हा एकदा बाजी मारत भारतातील टेलिकॉम क्षेत्रात अव्वल स्थान पटकावलं आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात तब्बल 20 लाख नवीन यूजर्स जोडले आहेत, याबाबतच अहवाल TRAI ने सादर केला होता. भारतातील ही आघाडीची कंपनी सतत त्यांच्या यूजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. कंपनी कधी यूजर्ससाठी नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच करते तर कधी प्रीपेड प्लॅन्समध्ये बदल करते. कंपनीने लाँच केलेल्या प्लॅन्सकडे जर काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, की कंपनीच्या प्रीपेड प्लॅन्सच्या पोर्टफोलियोमध्ये असे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहे, जे रोज 2.5 GB, 2 GB, 1.5 GB आणि 3 GB डेटा ऑफर करतात.

Upcoming Smartphone In December: स्मार्टफोन अपग्रेडची वेळ आली! या महिन्यात ‘हे’ मॉडेल्स करणार एंट्री, यादी वाचून थक्क व्हाल

एकमेव प्लॅन जो ऑफर करतो 1GB डेली डेटा

असे अनेक यूजर्स असतात ज्यांना इंटरनेट डेटाची जास्त गरज नसते, असे यूजर्स 1GB डेली डेटावाला प्लॅन शोधत असतात. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर करतो. हा कंपनीचा असा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन केवळ MyJio अ‍ॅपवर उपलब्ध आहे, म्हणजेच Jio.com वर हा प्लॅन लिस्टेड नाही. यूजर्सना हा प्लॅन व्हॅल्यू प्लॅन्स कॅटेगरीअंतर्गत अफोर्डेबल पॅक्स विभागात मिळू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Jio चा 209 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 22 दिवसांची आहे, या संपूर्ण कालावधीत यूजर्सना एकूण 22GB डेटा मिळतो. या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि बंडल्ड OTT बेनिफिट्ससाठी JioTV आणि JioAICloud स्टोरेजचे अ‍ॅक्सेस दिलं जाणार आहे. एकदा दैनंदिन हाय-स्पीड कोटा संपला की, उर्वरित दिवसासाठी डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.

Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

ऑफलाइन उपलब्ध आहे 249 रुपयांचा प्लॅन

जिओने MyJio आणि Jio.com दोन्ही प्लॅटफॉर्मवरून त्यांचा एंट्री-लेवल 249 रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह रोज 1GB डेटा ऑफर केला जात होता. मात्र कंपनीने गुपचूप हा प्लॅन MyJio आणि Jio.com दोन्ही प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला होता. एका अहवालानुसार, ऑनलाइन डिलिस्टेड असूनही, 249 रुपयांचा पॅक रिटेल आउटलेटवर उपलब्ध असल्याचे वृत्त आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओचे सर्वात लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत?

    Ans: Jio 1GB/1.5GB/2GB डेली डेटा प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग आणि 28–84 दिवस वैधता असलेले प्लॅन्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

  • Que: जिओमध्ये स्वस्तातला रिचार्ज प्लॅन कोणता आहे?

    Ans: सर्वात स्वस्त प्लॅन सामान्यतः कोणत्याही data-free किंवा कमी validity प्लॅनपासून सुरू होतो, जसे ₹98 किंवा ₹119 प्रकारचे बेसिक प्लॅन्स (प्रदेशानुसार बदलू शकतात).

  • Que: जिओचा 1GB डेली डेटा प्लॅन किती दिवसांचा असतो?

    Ans: Jio मध्ये 1GB/day प्लॅन्स साधारणत: 24–28 दिवस, 56 दिवस किंवा 84 दिवस validity मध्ये उपलब्ध असतात.

Web Title: This is the only jio recharge plan who offer daily 1 gb data know about price and other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
1

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
2

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
4

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.