Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

देशभरातील नवीन कनेक्टिविटी आणि 4G/5G सेवांच्या विस्तारामुळे मोबाईल सबस्क्राईबर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. कोणत्या टेलिकॉम कंपनीने किती नवीन युजर्स जोडले आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2025 | 11:42 AM
TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद

Follow Us
Close
Follow Us:
  • Reliance Jio पुन्हा एकदा आघाडीवर
  • Bharti Airtel ने देखील केली उत्तम कामगिरी
  • BSNL साठी नवीन 4G अपग्रेड ठरला गेम-चेंजर
टेलिकॉम क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासंंबंधित TRAI ने एक नवीन अहवाल सादर केला आहे. TRAI ने ऑक्टोबर 2025 साठी सादर केलेल्या नवीन रिपोर्टनुसार, भारतातील टेलिकॉम क्षेत्राचा पुन्हा एकदा विस्तार झाला आहे. शेअर करण्यात आलेल्या लेटेस्ट डेटानुसार, भारतात टेलिफोन वापरणाऱ्यांची संख्या 123.1 करोडपर्यंत वाढली आहे. यामध्ये 118.4 करोड मोबाईल यूजर्सचा समावेश आहे. मोबाईल सबस्क्राईबर्सच्या संख्येत मागील महिन्याच्या तुलनेत 0.19% वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे.

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Jio ने जोडले सर्वाधिक नवीन सबस्क्राईबर्स

ऑक्टोबर महिन्यात Reliance Jio ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, देशातील टेलिकॉम मार्केटमध्ये अजूनही कंपनीचा दबदबा टिकून आहे. TRAI ने शेअर केलेल्या डेटानुसार, Jio ने ऑक्टोबर 2025 मध्ये 19.97 लाख नवीन मोबाईल यूजर्स जोडले आहेत. त्यामुळे आता कंपनीचे एकूण सब्सक्राइबर बेस 48.47 करोड झाले, ज्यामुळे जिओ पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे. Jio च्या या यशामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. जसे की, 4G आणि 5G चा वेगाने विस्तार, ग्रामीण भागांमध्ये मजबूत नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करण, स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन तयार करणं, अधिक चांगली कॉल क्वालिटी आणि डेटा स्पीड देणं. 2024 पासून जिओ सतत आघाडीवर आहे. ही वाढ अजूनही सुरुच आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Airtel ने देखील केली कमाल

Bharti Airtel ने देखील या महिन्यात उत्तम कामगिरी केली आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 12.52 लाख नवीन यूजर्स जोडले आहेत. यामुळे आता कंपनीचे एकूण मोबाईल सब्सक्राइबर बेस 39.36 करोड झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा आकडा 39.24 करोड होता. यामुळे जिओप्रमाणेच Airtel देखील त्यांचा पाया मजबूत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. Airtel ने हाय ARPU वाल्या प्रीमियम ग्राहकांमध्ये त्यांचा परफॉर्मंस अधिक चांगला केला आहे. Airtel आता देशातील दुसरी मोठी टेलिकॉम बनली आहे.

BSNL ने केलीस धमाकेदार एंट्री

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने ऑक्टोबर महिन्यात एक झेप घेतली आहे, ज्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने 26.90 लाख नवीन सब्सक्राइबर्स जोडले आहेत. 4G रोलआउट सुरु झाल्यानंतर कंपनीचा दबदबा वाढला आणि त्यांच्या यूजर्स संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बीएसएनएलच्या एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या आता 9.25 करोडच्या जवळपास पोहोचली आहे. ही वाढ दर्शवते की नवीन 4G अपग्रेड कंपनीसाठी गेम-चेंजर ठरत आहे.

Free Fire Max: हे आहेत गेममधील सर्वात पावर पॅक्ड कॅरेक्टर, प्रत्येक मॅचमध्ये तुमचा विजय निश्चय

Vi च्या समस्या वाढल्या

भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांनी वाढ नोंदवली असली तरी देखील Vodafone Idea (Vi) ची चिंता वाढली आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात Vi ने 20.83 लाख यूजर गमावले आहेत. सप्टेंबर महिन्यात Vi ची यूजर संख्या 20.28 करोड होती. मात्र आता ही संख्या 20.07 करोड झाली आहे. नेटवर्क सुधारणांमध्ये कमी गुंतवणूक, 4G/5G विस्तार मंदावला, यूजर रिटेंशन समस्यांमुळे यूजर्स कमी होत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या कोणत्या आहेत?

    Ans: भारतामध्ये सध्या मुख्य टेलिकॉम कंपन्या म्हणजे Jio, Airtel, Vodafone-Idea (Vi) आणि BSNL आहेत.

  • Que: कोणत्या कंपनीचे नेटवर्क कव्हरेज सर्वाधिक आहे?

    Ans: सध्याच्या आकडेवारीनुसार Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांचे 4G/5G कव्हरेज सर्वाधिक आहे. BSNL आणि Vi काही भागांत चांगले कव्हरेज देतात.

  • Que: भारतात सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोण देतो?

    Ans: बहुतेक वेळा Jio आणि BSNLची प्लॅन्स सर्वात स्वस्त असतात. Airtel आणि Vi चे प्लॅन्स थोडे महाग पण अतिरिक्त फायदे देतात.

Web Title: Trai report october 2025 jio connected 20 lakh users what about other companies know in detaisl tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • airtel
  • BSNL plan
  • jio

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स
1

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे
2

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी
3

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
4

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.