Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या

BSNL Freedom 2.0 Plan: बीएसएनएलने त्यांच्या 1 रुपयांच्या प्लॅनचा कालावाधी पुन्हा एकदा वाढवला आहे. ग्राहकांसाठी ही ऑफर 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2026 | 01:53 PM
फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या

फक्त 1 रुपयांत भरपूर फायदे! BSNL च्या ऑफरची मुदत वाढली, कोणत्या यूजर्सना मिळणार फायदा? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • कंपनीने ऑफरचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला
  • प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे
  • प्लॅनची सर्विस व्हॅलिडिटी केवळ 24 दिवसांची
BSNL Plan: भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेला भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी अलीकडेच एक 1 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ऑफर सादर केली होती. आता या ऑफरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीने 1 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या ऑफरचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर ही ऑफर गेल्या बऱ्याच काळापासून यूजर्ससाठी उपलब्ध आहे. आता कंपनीने या ऑफरचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये काही बदल देखील केले होते. यापूर्वी 1 रुपयांच्या फ्रीडम 2.0 प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे.

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

बीएसएनएलच्या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

बीएसएनएलच्या 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 1GB डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनची सर्विस व्हॅलिडिटी केवळ 24 दिवसांची आहे. कंपनीने या ऑफरचा कालावधी वाढवल्यामुळे आता ग्राहकांसाठी ही ऑफर 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. ग्राहक त्यांच्या घराजवळील बीएसएनएल कस्टमर सर्विस सेंटर किंवा अधिकृत रिटेलरकडे जाऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. लक्षात ठेवा की, ही ऑफर केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. नवीन सिम कार्डसह अनेक फायद्यांचा लाभ घेतल्यानंतर कंपनी पुन्हा त्याच यूजरला हा प्लॅन ऑफर करणार नाही.  (फोटो सौजन्य: istock) 

CMD रॉबर्ट जे रवि यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला

दुसरी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच, कंपनीने केवळ 1 रुपयांच्या ऑफरची मर्यादा वाढवली नाही तर कंपनीने त्यांचे CMD (चेयरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर) रॉबर्ट जे रवि यांचा कार्यकाळ देखील आणखी तीन महिन्यांसाठी वाढवला आहे. रवी हे कंपनीचे अंतरिम सीएमडी (CMD) आहेत आणि त्यांचा कार्यकाळ गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून सातत्याने वाढवला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने प्रभावी कामगिरी केली असून, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून 1 लाख 4G साइट्स यशस्वीपणे कार्यान्वित केल्या आहेत.

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनल सध्या अशी कंपनी आहे जी, संपूर्ण टेलीकॉम इंडस्ट्रीम्ध्ये सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. याच कारणामुळे कंपनीचा ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) सर्वात कमी आहे, तरीही ती सातत्याने वाढ दर्शवत आहे. कंपनी आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये विशेषतः 4G वापरकर्त्यांच्या स्वरूपात सतत नवीन वापरकर्त्यांची भर घालत आहे, ज्यामुळे कंपनीच्या एकूण महसुलात वाढ होण्यास मदत होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL चा १ रुपयांचा प्रीपेड प्लॅन कोणता आहे?

    Ans: BSNL चा Freedom 2.0 हा विशेष प्रीपेड प्लॅन आहे. या ऑफरमध्ये नवीन ग्राहकांना केवळ १ रुपयांत विविध फायदे मिळू शकतात.

  • Que: BSNL च्या १ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?

    Ans: या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० SMS आणि १GB डेली डेटा मिळतो.

  • Que: BSNL च्या १ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी किती आहे?

    Ans: या प्लॅनची व्हॅलिडिटी २४ दिवसांची आहे.

Web Title: Bsnl extends 1 recharge plan offer until 9 november 2026 get unlimited calls hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान
1

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स
2

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री
3

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
4

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.