• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Upi Payment Will Stop Working On These Numbers From April 1 Tech News Marathi

UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी

गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. असेच काही गुन्हे लक्षात घेता आता UPI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत अनेक मोबाईल नंबर बंद केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2025 | 01:51 PM
UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी

UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्ली सर्वचजण डिजीटल पेमेंटचा वापर करतात. डिजीटल पेमेंटमध्ये UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे UPI चे करोडो युजर्स आहेत आणि या युजर्सची सुरक्षा टिकून राहावी, यासाठी UPI नेहमीच त्यांच्या नियमांत बदल करत असते. आता देखील UPI ने त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि नवीन नियम जारी केले आहेत.

यूनिक डिजाइनसह Huawei चा फोल्डेबल फोन बाजारात घालतोय धुमाकूळ, 6.3-इंच इनर स्क्रीन आणि टेलीफोटो कॅमेऱ्याने सुसज्ज

1 एप्रिल 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होत आहेत. या नवीन नियमांचा गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या पेमेंट अ‍ॅप्सच्या युजर्सवर परिणाम होणार आहे. वास्तविक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे की ते UPI शी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक अकाऊंटमधून काढून टाकतील जे बऱ्याच काळापासून बंद आहेत. याचा अर्थ असा की जर तुमचे बँक अकाऊंट एखाद्या निष्क्रिय क्रमांकाशी जोडलेले असेल तर ते हटवले जाईल. यानंतर, निष्क्रिय क्रमांकांद्वारे UPI व्यवहार शक्य होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील यापैकी एक असाल तर या नियमाचा तुमच्यावर देखील परिणाम होऊ शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवीन नियम लागू

गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्कॅम मोबाईल नंबरव्दारे लोकांची फसवूणक केली जाते आणि त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढले जातात. याच सर्व गोष्टींचा विचार करता आता नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनपीसीआयने एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयचे म्हणणे आहे की निष्क्रिय क्रमांकांमुळे यूपीआय आणि बँकिंग प्रणालींमध्ये तांत्रिक बिघाड होतो. टेलिकॉम ऑपरेटर इतर वापरकर्त्यांना निष्क्रिय नंबर देतात, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. यामुळे आता असे मोबाईल नंबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, NPCI ने बँका आणि UPI अ‍ॅप्सना दर आठवड्याला निष्क्रिय मोबाइल नंबरच्या नोंदी सुधारण्यास सांगितले आहे.

300 हून अधिक अ‍ॅप्सवर Google Play Store चा हातोडा! डेटा आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरल्याचा मोठा आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

या वापरकर्त्यांना जास्त फटका बसेल

या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम त्या युजर्सवर होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे, परंतु त्यांचे बँक खाते अजूनही जुन्या नंबरशी जोडलेले आहे. याशिवाय, जे युजर्स त्यांच्या निष्क्रिय मोबाइल नंबरसह UPI वापरत आहेत त्यांना देखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. जर तुमचे बँक खाते जुन्या नंबरशी किंवा आता सक्रिय नसलेल्या नंबरशी जोडलेले असेल, तर तुमचा नंबर बँक खात्याशी अपडेट करा. तसेच, तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क साधून निष्क्रिय नंबर सक्रिय केला जाऊ शकतो. एकदा तुमचा नंबर सक्रिय झाला की, तुम्ही 1 एप्रिल नंतरही पूर्वीप्रमाणेच UPI सेवा वापरू शकाल. अन्यथा तुमच्या मोबाईल नंबरवरील सर्विस बंद केली जाईल आणि 1 एप्रिल 2025 नंतर तुम्हाला UPI सेवा वापरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Web Title: Upi payment will stop working on these numbers from april 1 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • UPI payment

संबंधित बातम्या

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम
1

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
2

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे
3

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल
4

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Mar 01, 2026 | 06:56 PM
शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

Mar 01, 2026 | 06:51 PM
IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Mar 01, 2026 | 06:45 PM
मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

Mar 01, 2026 | 06:34 PM
पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

Mar 01, 2026 | 06:19 PM
Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mumbai-Goa Highway:रखडपट्टीवरून ठेकेदारांना दणका, महामार्गाचं काम रखडवणाऱ्या कंपन्यांना १६ कोटींचा दंड

Mar 01, 2026 | 06:10 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.