• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Use This Setting On Your Smartphone To Control Time On Social Media Apps

सोशल मिडीया अ‍ॅपवर वेळ वाया घालवताय? आत्ताच फोनमध्ये करा ही सेटिंग, मोबाईल वापरण्याच्या व्यसनापासून होईल सुटका

तासंतास मोबाईल वापरण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. जर तुम्हाला सुध्दा फोन जास्त वापरण्याचे व्यसन लागले असेल आणि तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेटिंग चालू करू शकता. तुम्ही फोनमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणऱ्या अ‍ॅप्ससाठी App Limits सेट करू शकते. हे सेटिंग सुरु केल्यानंतर, तुम्ही सेट केलेल्या वेळीच ॲप वापरण्यास सक्षम असाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 09:33 AM
सोशल मिडीया अ‍ॅपवर वेळ वाया घालवताय? आत्ताच फोनमध्ये करा ही सेटिंग, मोबाईल वापरण्याच्या व्यसनापासून होईल सुटका

सोशल मिडीया अ‍ॅपवर वेळ वाया घालवताय? आत्ताच फोनमध्ये करा ही सेटिंग, मोबाईल वापरण्याच्या व्यसनापासून होईल सुटका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येकाचं सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट असतं. आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर आपण आपला प्रचंड वेळ खर्च करतो. सोशल मिडीयामुळे आपल्याला नवीन मित्र बनवण्याची संधी मिळते, इतर शहरांविषयी आणि देशांविषयी माहिती मिळते. इतकच नाही तर आपल्या जगात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट कामांची माहिती देखील आपल्याला सोशल मिडीयाच्या मदतीने मिळते. आजच्या काळात सोशल मिडीयाची क्रेझ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच लोक त्यांच्या दिवसातील बराच वेळ सोशल मिडीयावर खर्च करतात.

हेदेखील वाचा- Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार

काहीवेळा आपण आपल्या झोपेचा वेळ देखील सोशल मिडीयावर खर्च करतो. आपल्यापैकी असे अनेकजण असतील जे रोज ठरवतात सोशल मिडीयावर कमी वेळ खर्च करणार, मात्र फोन हातात घेताच आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. या सर्वांवरील उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमधील एक खास सेटिंग सुरु करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर किती वेळ खर्च केला आहे, हे तुम्हाला कळेल आणि हा वेळ तुम्ही कंट्रोल देखील करू शकता. (फोटो सौजन्य- pinterest)

स्मार्टफोन वापरताना वेळ कधी निघून जातो हे आपल्याला कळत नाही. आपण एका मिनिटासाठी फोन उचलतो आणि जेव्हा तो खाली ठेवतो तेव्हा 2 तास झाले असतात. तासंतास मोबाईल वापरण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. जर तुम्हालाही याचे व्यसन लागले असेल, तर तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण फोनचा अतिरेक केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होतात. जर तुम्हाला फोन जास्त वापरण्याचे व्यसन लागले असेल आणि तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेटिंग चालू करू शकता. हे सेटिंग चालू केल्याने ॲपवर टायमर सेट होतो. त्यानंतर वेळ संपताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला सुरुवात होते.

हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत

अँड्रॉईड स्मार्टफोन चालवणाऱ्यांसाठी ही सेटिंग अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये यूजर्स कोणते ॲप किती वेळ वापरायचे त्यानुसार वेळ सेट करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ॲपवर एक तासाची वेळ मर्यादा सेट केली असेल, तर एक तासानंतर ॲप तुम्हाला वेळ संपल्याची सूचना आपोआप पाठवेल. तुम्ही हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ॲप्ससाठी करू शकता. विशेषतः सोशल मीडिया ॲप्ससाठी, जसे की इंस्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सॲप.

अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये सेटिंग सुरु करा

  • हे सेटिंग सुरु करण्यासाठी, काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
  • सर्वप्रथम तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स शोधावे लागतील.
  • यानंतर तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल. इथे तुम्हाला कोणते ॲप किती काळ वापरले गेले आहे ते दिसेल.
  • येथे तुम्हाला App Limits हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता सर्व ॲप्स दिसतील. ज्या ॲपवर तुम्हाला टायमर सेट करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • आता ॲप टायमरवर टॅप करा आणि तुमच्या सोयीनुसार येथे वेळ सेट करा आणि ओके करा.
  • हे सेटिंग सुरु केल्यानंतर, तुम्ही सेट केलेल्या वेळीच ॲप वापरण्यास सक्षम असाल. यापेक्षा जास्त वापरण्यासाठी, तुम्हाला पुन्हा सेटिंग्ज बदलावी लागतील.

Web Title: Use this setting on your smartphone to control time on social media apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:33 AM

Topics:  

  • smartphone tips

संबंधित बातम्या

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन
1

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
2

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

Jan 10, 2026 | 11:39 AM
शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?

शोएब अख्तरची भविष्यवाणी… हा खेळाडू T20 विश्वचषकात ठरणार भारतासाठी गेम चेंजर! पाकिस्तानी खेळाडूने कोणचं घेतलं नाव?

Jan 10, 2026 | 11:38 AM
How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ

How to become Rich in 2026: 5 सवयी ज्यामुळे तुम्ही व्हाल ‘करोडपती’, यावर्षीच करा ‘या’ गोष्टींचा प्रारंभ

Jan 10, 2026 | 11:35 AM
Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Jan 10, 2026 | 11:33 AM
Pune Election : प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार; उमेदवारांनी नागरिकांशी साधला संवाद

Pune Election : प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार; उमेदवारांनी नागरिकांशी साधला संवाद

Jan 10, 2026 | 11:28 AM
War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

Jan 10, 2026 | 11:21 AM
Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Jan 10, 2026 | 11:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM
Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Chiplun News : 8 महिने हेलपाटे; तरी ठेव परत नाही; पोफळी पतसंस्थेवर सभासदांचा संताप

Jan 09, 2026 | 06:20 PM
Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Jan 09, 2026 | 06:17 PM
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.