Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

ChatGPT म्हणजे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, ChatGPT च्या मदतीने पेमेंट करणं शक्य झालं तर काय होईल? आता अनेकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2025 | 12:21 PM
ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

Follow Us
Close
Follow Us:
  • आता ChatGPT बनणार तुमचं वॉलेट
  • ChatGPT चा ‘पेमेंट मोड’ ऑन
  • ChatGPT वरूनच UPI पेमेंट करणं आता होणार शक्य

OpenAI चे लोकप्रिय चॅटबोट ChatGPT चा वापर आपल्या रोजच्या जिवनात केला जातो. आपण आतापर्यंत प्रश्नांची उत्तर विचारण्यासाठी ChatGPT चा वापर करत होतो. आता ChatGPT वरून यूपीआय पेमेंट करणं देखील लवकरच शक्य होणार आहे. यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या चॅटबोटचा वापर केवळ प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी केला जात होता, आता त्याच चॅटजीपीटीच्या मदतीने पेमेंट करणं देखील शक्य होणार आहे.

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने RazorPay औरनेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सह एजेंटिक पेमेंट्स सुविधा सुरु करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता कंपनी लवकरच याचे पायलट फीचर ChatGPT वर सुरु करण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने यूजर्स एका सिंगल प्रॉम्प्टद्वारे यूपीआई पेमेंट करू शकणार आहेत. एवढंच नाही तर युजर्स प्रॉप्म्ट टाकून ग्रॉसरी देखील ऑर्डर करू शकणार आहेत. ऑर्डर कन्फर्म होण्यापूर्वीच तुम्हाला चॅटजीपीटीवर या प्रोडक्टची किंमत देखील समजणार आहे. त्यानंतर युजर्स प्रॉम्प्ट टाकून अगदी काही क्षणात यूपीआयच्या मदतीने पेमेंट देखील करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ChatGPT चे Agentic Payments फीचर काय आहे?

Razorpay, NPCI, आणि OpenAI ने ChatGPT मध्ये एजेंटिक पेमेंट फीचर सुरु करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. याच्या मदतीने कंपनी एआय आधारित शॉपिंग आणि पेमेंट फीचर आणण्याची देखील तयार करत आहे. त्यामुळे युजर्स यूपीआयच्या मदतीने अगदी सहजपणे पेमेंट करू शकणार आहेत. हा प्रोजेक्ट सध्या पायलट फेजमध्ये आहे, त्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. हे वैशिष्ट्य यूजर्सच्या एका लहान ग्रुपसाठी सुरू करण्यात आले आहे.

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

ChatGPT मध्ये एजेंटिक पेमेंट फीचर Razorpay ने तयार केले आहे. या फीचरमुळे AI चॅटबॉट यूजर्सच्या आवडीनुसार अ‍ॅक्सिस बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, यूपीआय सर्कल आणि यूपीआय रिझर्व्ह पे वरून ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. कंपनीने याची सुरुवात Bigbasket सह केली आहे. यूजर्स चॅटजीपीटीवरून प्रॉम्प्ट लिहून ग्रॉसरी ऑर्डर करू शकणार आहेत. यासोबतच युजर्सना पेमेंटसाठी देखील प्रॉम्प्ट लिहावा लागणार आहे.

ChatGPT च्या या नवीन फीचरची सध्या चाचणी सुरु आहे. या फीचरमुळे ओपनएआई ला युजर्सच्या महत्त्वाच्या आर्थिक माहितीचा एक्सेस मिळणार आहे, ज्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. युजर्सचा हा डेटा लिक झाला किंवा चुकीच्या हातात पडला तर युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. या डेटाचा गैरवापर झाल्यास ChatGPT, Razorpay आणि BigBasket पैकी कोण जबाबदार असेल हे देखील स्पष्ट नाही.

Web Title: Users can also do upi payment with chatgpt company is planning something big tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • chatgpt
  • Tech News
  • UPI payment

संबंधित बातम्या

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा
1

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल
2

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!
3

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपनी घेऊन आली 33 रुपये नवा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी
4

Airtel Recharge Plan: टेलिकॉम कंपनी घेऊन आली 33 रुपये नवा रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.