Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Vi ग्राहकांसाठी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदीची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. मुंबई आणि दिल्लीतील निवडक वीआय स्टोअर्स व पार्टनर आऊटलेट्सवर 5,000 भरून प्री-बुकिंग करता येणार असून, पात्र ग्राहकांना उपलब्धतेनुसार 18 सप्टेंबरपासून फोन मिळणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 19, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • Vi ग्राहकांसाठी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची खास प्री-बुकिंग सुविधा
  • मुंबई आणि दिल्लीतील निवडक Vi Stores आणि पार्टनर आऊटलेट्सवर बुकिंग सुरू
  • फोनची उपलब्धता ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर
 

नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. विविध रिपोर्ट्सनुसार, नवीन ऑर्डर्ससाठी डिलिव्हरीचा अंदाजे वेळ थेट सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत पुढे गेला आहे. बाजारात नव्या ‘प्रो’ मॉडेल्सना किती प्रचंड मागणी आहे ते यावरून स्पष्ट होते. लॉन्चिंगच्या पहिल्या दिवशी हे फोन्स मर्यादित प्रमाणातच उपलब्ध राहतील असे दिसते.

मात्र, मुंबई आणि दिल्लीतील वी ग्राहकांसाठी ही प्रतीक्षा संपवण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वीने या दोन्ही शहरांमधील आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये, जागतिक लाँचिंगच्या तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार १८ सप्टेंबरपासूनच ग्राहकांना नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची ‘एक्सप्रेस डिलिव्हरी’ दिली जाणार आहे.

वी ग्राहक ही प्रतीक्षा कशी संपवू शकतात?

वीने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात नवीन iPhone 18 Pro मॉडेल्सचे प्री-बुकिंग सुरू केले आहे.

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

ग्राहक मुंबईतील निवडक वी स्टोअर्स किंवा ‘आयप्लॅनेट’ आऊटलेट्स आणि दिल्लीतील ‘आयवीनस’ आऊटलेट्सवर जाऊन पाच हजार रुपयांपर्यंतची बुकिंग रक्कम भरून आपला आवडता iPhone 18 Pro किंवा iPhone 18 Pro Max प्री-बुक करू शकतात.

प्री-बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पात्र ग्राहकांना लेटेस्ट iPhone 18 Pro खरेदी करता येईल आणि ते १८ सप्टेंबरपासून आपला फोन मिळवू शकतात.

प्री-बुकिंगचे खास फायदे

ग्राहकांना लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही, निवडक वी स्टोअर्समध्ये सर्वात नवीन आयफोन मॉडेल्स सहज आणि त्वरित मिळवता येतील.

‘मेपल’ आणि ‘इझीऑझी’ यांच्या सहकार्याने ही ऑफर वी स्टोअर्स तसेच मुंबईतील ‘आयप्लॅनेट’ आणि दिल्लीतील ‘आयवीनस’ या भागीदार आऊटलेट्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

ग्राहक आपले जुने डिव्हाइस एक्सचेंज करून मेपल पॉवर्ड वी स्टोअर्स, आयप्लॅनेट आणि आयवीनसमध्ये सर्वोत्तम एक्सचेंज मूल्य मिळवू शकतात; तसेच त्यांना दहा हजारांपर्यंतचा अतिरिक्त एक्सचेंज बोनसही मिळेल.

या ऑफरनुसार, ‘आधी येणाऱ्यास आधी प्राधान्य’ या तत्त्वावर फोन दिले जातील आणि ते उपलब्धतेवर अवलंबून असेल. त्यामुळे, ज्या ग्राहकांना त्यांची नवीन आयफोन प्रो मॉडेल्स लवकरात लवकर हवी आहेत, त्यांनी लवकरात लवकर प्री-बुकिंग करावे.

जुन्या फोनवर एक्सचेंज बोनस

नवीन iPhone खरेदी करताना जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे. मेपल, iPlanet आणि iVenus यांच्या माध्यमातून जुन्या डिव्हाइसवर एक्सचेंज मूल्य मिळू शकते. याशिवाय पात्र ग्राहकांना 10,000 पर्यंत अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Vi iphone 18 pro max exclusive pre booking offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव
1

New Caller ID Rule: Truecaller ला टक्कर! आता फोनवरच दिसणार अनोळखी कॉल करणाऱ्याचं नाव

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा
2

Smartphone Buying Guide: दिवाळीत नवा फोन घेण्याचा प्लॅन? दुकानातून बाहेर पडण्याआधी ‘या’ 10 गोष्टी तपासा

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक
3

Refrigerator Not Cooling? फ्रिज बिघडलाय की फक्त सेटिंग चुकलीय? मेकॅनिकला बोलावण्याआधी करा हे 5 चेक

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
4

Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.