Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय सेल्सचे नवीन ब्रँड अँबेसेडर ‘राहुल द्रविड’! कंपनीने केली मोठी घोषणा

विजय सेल्सने क्रिकेटविश्वातील विश्वासार्ह नाव राहुल द्रविड यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. 5 दशकांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या या ब्रँडच्या नव्या मोहिमांमध्ये द्रविड आता प्रमुख चेहरा असणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 07, 2026 | 05:44 PM
विजय सेल्सचे नवीन ब्रँड अँबेसेडर ‘राहुल द्रविड’! कंपनीने केली मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:
  • विजय सेल्सने राहुल द्रविड यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करत नव्या जाहिरात मोहिमांची सुरुवात केली आहे.
  • 5 दशकांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या विजय सेल्सच्या मूल्यांशी राहुल द्रविड यांची प्रतिमा जोडली आहे.
  • टेलिव्हिजन, डिजिटल, सोशल मीडिया आणि सणांच्या आगामी मोहिमांमध्ये राहुल द्रविड प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
विजय सेल्स या भारतातील अग्रगण्य ओम्नि-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनने क्रिकेट जगतातील दिग्गज राहुल द्रविड यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषणा केली आहे. हा सहयोग भारतातील विविध पिढ्यांनी विश्वास ठेवलेल्या दोन नावांना एकत्र आणते—ज्यापैकी एक तंत्रज्ञान रिटेलसाठी, तर दुसरे प्रामाणिकपणा, सातत्य आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते.

पाच दशकांहून अधिक काळापासून विजय सेल्स कुटुंबांना त्यांचा पहिला टेलिव्हिजन किंवा रेफ्रिजरेटर निवडण्यात मदत करण्यापासून ते त्यानंतरच्या प्रत्येक तंत्रज्ञान अपग्रेडमध्ये मार्गदर्शन करण्यापर्यंत केवळ इलेक्ट्रॉनिक्सचे ठिकाण राहिले नाही. विश्वास, विश्वासार्हता आणि प्रामाणिक सल्ल्याचे हे तत्त्वज्ञान ब्रँडच्या “डिलिव्हरिंग अपनापन” या वचनात व्यक्त होते. राहुल द्रविड, ज्यांची विश्वासार्हता आणि आत्मविश्वास पिढ्यानपिढ्या आणि भौगोलिक सीमांमध्ये गुंजतो, स्वाभाविकपणे या मूल्यांचे प्रतीक आहेत.

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

या सहयोगाबाबत मत व्यक्त करत *विजय सेल्सचे डायरेक्टर निलेश गुप्‍ता* म्हणाले, “विजय सेल्सची उभारणी नेहमी व्यवहारांवर नव्हे, तर संबंधांवर झाली आहे. ग्राहकाला काय हवे आहे हे समजून घेणे, योग्य सल्ला देणे आणि खरेदीनंतरही दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहणे, विश्वास आणि अपनापनच्या (आपुलकीच्या) या भावनेने आम्हाला पाच दशकांहून अधिक काळ नव्या उंचीवर नेले आहे. राहुल द्रविड या मूल्यांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करतात, ज्याच्याशी संपूर्ण भारतातील लोक जोडले जातात. आम्ही आमच्या वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना ही बाब ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना आपसूक भागीदार बनवते.”

विजय सेल्ससोबत आपल्या सहयोगाबाबत मत व्यक्त करत राहुल द्रविड म्हणाले, “काही ब्रँड्स व्यक्तींच्या आयुष्याचा भाग केवळ ते काय विकतात यामुळे बनत नाहीत, तर ते निर्माण करत असलेल्या विश्वासामुळे बनतात. विजय सेल्सने अनेक दशकांपासून कुटुंबांसोबत हे नाते जपले आहे आणि मी ‘डिलिव्हरिंग अपनापन’मागील साधेपणा आणि आपुलकीशी विशेषतः जुडलो गेलो आहे. मला विजय सेल्ससोबत सहयोगाबाबत आनंद होत आहे, तसेच मी यापुढील प्रवासाचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे.”

Rahul Dravid: फ्लेमिंग OUT, ‘द वॉल’ IN? CSK च्या हेड कोचपदी ‘मास्टरमाइंड’ राहुल द्रविड? मोठी अपडेट समोर

विजय सेल्स आपली ओम्नि-चॅनल परिसंस्था अधिक दृढ करत असताना हा सहयोग करण्यात आला आहे, जिथे त्यांच्या स्टोअर्सचे आश्वासन व तज्ज्ञता ऑनलाइन खरेदीच्या सुविधेसह एकत्र येते. टेलिव्हिजन, डिजिटल, सोशल मीडिया, इन-स्टोअर आणि इतर ग्राहक टचपॉइंट्समध्ये पसरलेल्या ब्रँडच्या आगामी सर्वांगीण संवादात द्रविड प्रमुख भूमिकेत दिसतील आणि वर्षभरात मुख्य श्रेणी व सणांच्या मोहिमांचे नेतृत्व करतील. या पावलाच्या केंद्रस्थानी तीच धारणा आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या विजय सेल्सला नव्या उंचीवर नेले आहे: तंत्रज्ञान बदलत राहील, पण विश्वास, नातेसंबंध आणि खऱ्या काळजीचे महत्त्व कधीही कमी होत नाही.

Web Title: Vijay sales rahul dravid brand ambassador announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?
1

ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.