Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

आता लोकप्रिय टेक कंपनी विवोने चीनमध्ये नवीन टॅब्लेट लाँच केला आहे. हे डिव्हाईस Vivo Pad 5 सीरीजचे नवीन एडिशन आहे, ज्यामध्ये आधीपासूनच स्टँडर्ड Pad 5 आणि Pad 5 Pro वर्जनचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 03:43 PM
Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

Follow Us
Close
Follow Us:

चीनी टेक कंपनी विवोने त्यांचा नवीन टॅब्लेट चीनमध्ये लाँच केलं आहे. हे नवीन डिव्हाईस Vivo Pad 5e या नावाने चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Vivo X300 आणि Vivo X300 Pro सादर करण्यात आला होता. स्मार्टफोन आणि टॅब्लेटशिवाय कंपनीने Vivo Watch GT 2 आणि TWS 5 देखील लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन टॅब्लेटमध्ये 12-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिव्हाईस Snapdragon 8s Gen 3 चिपने सुसज्ज आहे आणि हे डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे.

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

Vivo Pad 5e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo Pad 5e डिव्हाईस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 37,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)

Vivo Pad 5e चा एक सॉफ्ट लाइट वर्जन देखील लाँच करण्यात आला आहे. ज्याच्या 8GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 27,000 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 31,000 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन Vivo Pad 5e निळा, काळा आणि जांभळा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सॉफ्ट लाईट आवृत्ती निळा आणि काळा रंगात उपलब्ध असेल. Vivo Pad 5e ची विक्री 17 ऑक्टोबरपासून चीनमधील कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे सुरू होईल.

Vivo Pad 5e चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo Pad 5e Android 15-बेस्ड OriginOS 5 वर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 12.1-इंच डिस्प्ले आहे, जो 2.8K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pad 5e हे डिव्हाईस Snapdragon 8s Gen 3 चिपने सुसज्ज आहे, ज्याला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. बेस व्हेरिअंटमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

Vivo च्या या नवीन टॅब्लेटमध्ये फोर-स्पीकर पॅनोरमिक ऑडियो सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये अनेक AI-बेस्ड टूल्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI ट्रांसक्रिप्शन, सर्कल टू सर्च, AI पीपीटी असिस्टेंट, मल्टी-स्क्रीन इंटरकनेक्शन, स्मॉल विंडो कोलॅबोरेशन आणि वायरलेस प्रिंटिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Pad 5e मध्ये सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो सर्कुलर मॉड्यूलमध्ये देण्यात आला आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज

Vivo Pad 5e मध्ये 10,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. टॅब्लेटमध्ये USB Type-C पोर्ट आहे. हे वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी देते. टॅबलेट चेहरा ओळखण्यास देखील समर्थन देतो. मानक मॉडेलचे माप 266.43×192×6.62 मिमी आहे आणि वजन अंदाजे 584 ग्रॅम आहे.

Web Title: Vivo pad 5e launched in china know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo
1

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo

Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल
2

Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
3

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!
4

ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.