
Valentine’s Day: पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधताय? Vivo चा हा 5G स्मार्टफोन ठरेल परफेक्ट सरप्राईज, Deal चुकवू नका!
व्हॅलेंटाईन वीकनिमित्त Vivo च्या पावरफुल 5G स्मार्टफोन Vivo T4 5G वर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. यामुळे या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. ही ऑफर तुम्हाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर मिळणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त फ्लिपकार्टवर सेल सुरु झाला आहे. यामध्ये अनेक स्मार्टफोन डिल्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यातीलच एक ऑफर म्हणजे Vivo T4 5G. हा स्मार्टफोन ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
Vivo च्या पावरफुल 5G स्मार्टफोन Vivo T4 5G मध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दिर्घकाळापर्यंत बॅटरी बॅकअप ऑफर करतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. या जबरदस्त फीचर्समुळे हे डिव्हाईस या सेगमेंटमधील एक उत्तम पर्याय ठरतो. डिस्काऊंट, ऑफर्स आणि आकर्षक डिल्समुळे हा स्मार्टफोन व्हॅल्यू फॉर मनी ठरणार आहे.
Vivo चा पावरफुल 5G स्मार्टफोन Vivo T4 5G सुमारे 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र व्हॅलेंटाईन वीकनिमित्त सुरु असलेल्या फ्लिपकार्ट सेलमध्ये विवोच्या या स्मार्टफोनवर 11 टक्के डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. फ्लॅट डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये झाली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. काही निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना फ्लॅट 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक उपलब्ध आहे. या ऑफर्समुळे ही डील आणखी खास बनते. याव्यतिरिक्त, Vivo T4 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर एक उत्तम एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 19000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.
Vivo T4 5G स्मार्टफोनमध्ये 7,300mAh बॅटरीसह 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच 120Hz कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 ने सुसज्ज आहे. हा फोन 8/12GB रॅम, 50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि अँड्रॉइड 15 सह येतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये आयपी65 रेटिंग, 4 के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट देखील आहे.
Ans: होय. अधिकृत Vivo स्टोअरमधून खरेदी केलेल्या उत्पादनांवर मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी मिळते आणि वैध खरेदी पावती असल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये मोफत सेवा मिळू शकते.
Ans: होय. देशभरात 500 पेक्षा जास्त आफ्टर-सेल्स सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध आहेत, जिथे रिपेअर, सॉफ्टवेअर अपडेट आणि इतर सेवा मिळतात.
Ans: मॅन्युफॅक्चरिंग दोषांची दुरुस्ती, सॉफ्टवेअर ट्रबलशूटिंग आणि काही पार्ट्स बदलणे वॉरंटी कालावधीत मोफत असू शकते (मॉडेलनुसार).