Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… अशी आहे ऑफर

Flipkart SASA LELE Sale 2026: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? बजेट कमी आहे. चिंता करू नका. फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोनवर अनेक धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 12:09 PM
Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... अशी आहे ऑफर

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... अशी आहे ऑफर

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्ट सासा लेले सेल 2026 मध्ये Vivo T5x 5G वर मोठा डिस्काऊंट मिळत आहे.
  • बँक ऑफर्सनंतर स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे.
  • Vivo T5x 5G मध्ये 7200mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले मिळतो.
Flipkart Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ‘Flipkart SASA LELE Sale 2026’ सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेला नवा Vivo T5x 5G देखील सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये एक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही डिल नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Flipkart SASA LELE Sale: वीकेंड होणार आणखी मजेदार! आयफोनपासून गॅलेक्सीपर्यंत… स्वस्तात खरेदी करा हे प्रीमियम स्मार्टफोन्स

सुमारे 28,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झालेला हा नवा Vivo T5x 5G आता सेलमध्ये 20 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत अनेक दमदार फीचर्सचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo T5x 5G वर डिस्काउंट ऑफर

खरं तर फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची स्टँडर्ड किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. इतकंच नाही तर डिव्हाईसवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. विशेषतः, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यावर ग्राहकांना 3,050 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे, ज्यामुळे ही डील आणखी आकर्षक बनते.

एसबीआय क्रेडीट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंत आणखी सूट मिळणार आहे. या सर्व ऑफर्सनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 19,939 रुपये होणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. हा पर्याय वापरून ग्राहक केवळ 3,500 रुपये देऊन स्मार्टफोन घरी घेऊन येऊ शकतात. या ऑफर्स व्यतिरिक्त, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला 21,850 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते

Amazon Sale 2026: अल्ट्रा-स्लिम iPhone Air झाला स्वस्त! 22 हजारांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह मिळणार या ऑफर्स

Vivo T5x 5G चे टॉप फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमधील टॉप फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.76-इंच एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि जास्त ब्राइटनेस आहे, जे स्मूद विजुअल्स आणि चांगली विजिबिलिटी ऑफर करते. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400-टर्बो 5G प्रोसेसर आहे, जो गेमिंगसाठी ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Web Title: Vivo t5x 5g price dropped at flipkart sasa lele sale 2026 smartphone is equipped with 7200mah battery and 50mp camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक
1

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट
2

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल
3

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स
4

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.