Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन… सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

Vivo X200 Pro 5G: तुम्ही एखादा असा स्मार्टफोन शोधत आहात का, ज्यामुळे तुमची फोटोग्राफी अधिक चांगली होईल. याशिवाय तुम्हाला चांगला परफॉर्मंस देखील मिळेल. तर Vivo X200 Pro 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 08:26 PM
कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन... सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन... सर्वकाही टॉपक्लास! Vivo च्या या प्रीमियम स्मार्टफोनला मिळतेय यूजर्सची पसंती, फीचर्स एकदा वाचा

Follow Us
Close
Follow Us:
  • 200 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा सेंसऱ्याने सुसज्ज
  • बेस्ट कॅमेरा आणि पावरफुल परफॉर्मंस….
  • प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत
तुम्हाला देखील स्मार्टफोनचा कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईनच्या बाबतीत तडजोड करायला आवडत नाही. तुम्हाला देखील तुमच्या स्मार्टफोनने फोटोग्राफी करायला आवडते? अहो मग Vivo X200 Pro 5G तुमच्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा एक असा स्मार्टफोन आहे, जो कॅमेरा, परफॉर्मंस आणि डिझाईन सर्वांच्या बाबतीत परिपूर्ण आहे. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्ससह मीडियाटेक प्रोसेसर, 200 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा सेंसर आणि 6000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले

Vivo X200 Pro 5G प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एक पावरफुल आणि फीचर-लोडेड डिव्हाईस आहे. हा स्मार्टफोन विशषत: अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना बेस्ट कॅमेरा आणि पावरफुल परफॉर्मंस पाहिजे आहे. सध्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सकडून अपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. उत्कृष्ट डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर आणि दीर्घ बॅटरी लाइफसह, हे डिव्हाइस संतुलित आणि आधुनिक अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करते.

Vivo X200 Pro 5G चे फीचर्स

डिस्प्ले

Vivo X200 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.5K रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हाय ब्राइटनेस लेवल आणि HDR सपोर्टमुळे व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंग दरम्यान विजुअल एक्सपीरियंस अधिक शार्प आणि स्मूद होतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कॅमेरा

यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आाल आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर, 50MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 200MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टम लो-लाइट फोटोग्राफी आणि झूम शॉट्समध्ये अधिक चांगले डिटेल्स कॅप्चर करते. स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी चांगली क्वालिटी प्रदान करते.

प्रोसेसर

Vivo X200 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मंस ऑफर करण्यासाठी सक्षम आहे. हा प्रोसेसर हेवी गेमिंग, मल्टीटास्किंग आणि AI-बेस्ड टास्क अगदी सहजपणे हँडल करतो. ज्यामुळे अधिक स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो.

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

रॅम

स्मार्टफोन 12GB आणि16GB रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच यामध्ये 256GB आणि 512GB असे दोन इंटरनल स्टोरेज पर्याय देखील उपलब्ध आहेत. अधिक रॅम आणि जलद स्टोरेजमुळे अ‍ॅप्स जलद लोड होतात आणि दीर्घकालीन परफॉर्मंस सुनिश्चित होते.

बॅटरी आणि चार्जिंग

Vivo X200 Pro 5G मध्ये 5400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. ज्यामुळे बॅटरी कमी वेळेत मोठ्या प्रमाणात चार्ज करता येते.

Vivo X200 Pro 5G ची किंमत

भारतात हा स्मार्टफोन 94,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. प्रीमियम फीचर्स आणि फ्लॅगशिप हार्डवेयरमुळे हा स्मार्टफोन हाय-एंड यूजर्ससाठी बेस्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo फोनसाठी सर्व्हिस सेंटर भारतात उपलब्ध आहेत का?

    Ans: होय. Vivo चे भारतभर अधिकृत सर्व्हिस सेंटर्स उपलब्ध आहेत.

  • Que: Vivo फोन खरेदी करण्यासाठी बेस्ट आहेत का?

    Ans: कॅमेरा, डिझाईन आणि परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या युजर्ससाठी Vivo फोन एक उत्तम पर्याय आहे.

  • Que: Vivo फोनची किंमत कोणत्या रेंजमध्ये असते?

    Ans: Vivo फोन ₹10,000 पासून प्रीमियम फ्लॅगशिप रेंजपर्यंत उपलब्ध आहेत.

Web Title: Vivo x200 pro 5g smartphone is gaining popularity among users know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले
2

काळ बदलला, पण Nokia मागेच राहिला! विश्वास आणि आठवणी आजही यूजर्सच्या मनात जिवंत…. ‘त्या’ एका चुकीने कंपनीला बुडवले

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक
3

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज
4

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.