Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय

Vivo Y500s Launched: कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करत यूजर्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक खाास फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 01:06 PM
Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय

Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo Y500s मध्ये 7,200mAh मोठी बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगमुळे दीर्घकाळ वापरासाठी जबरदस्त बॅकअप मिळतो.
  • स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 12GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेजसह दमदार परफॉर्मन्स दिला आहे.
  • 6.75-इंच 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरामुळे हा फोन मिडरेंजमध्ये फीचर्सचा चांगला कॉम्बिनेशन ठरतो.
Vivo Smartphone Launched: टेक आणि स्मार्टफोन कंपनी विवोने चीनमध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y500s या नावाने सादर केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या हँडसेटमध्ये 7,200mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगनचा दमदार चिपसेट पाहायला मिळत आहे. नव्या स्मार्टफोनचे डिझाईन काही प्रमाणात Vivo Y500i सारखे दिसत आहे. कंपनीने हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यात लाँच केला होता. मिडरेंज किंमतीत लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

विवो वाय 500 एस ची किंमत आणि उपलब्धता

विवोचे नवीन हँडसेट 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,800 म्हणजेच सुमारे 24,800 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,200 म्हणजेच सुमारे 30,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन कंपनीने सिल्व्हर, ऑब्सिडियन ब्लॅक आणि फिनिक्स गोल्ड कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ज्या यूजर्सना मोठी बॅटरी, दिर्घकाळ बॅकअप आणि मजबत डिझाईन पाहिजे आहे, असे यूजर्स हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

विवो वाय 500 एस चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, विवो वाय 500 एस डिव्हाईसमध्ये 6.75-इंच एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईस ऑक्टा-कोर सीपीयू आणि अ‍ॅड्रेनो 613 जीपीयूने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळत आहे.

Free Fire MAX : गेममधील Redeem Codes खरंच काम करतात का? फ्री रिवॉर्ड्सची खरी गोष्ट आणि स्कॅमपासून वाचण्याचे मार्ग जाणून घ्या

यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी विवो वाय 500 एसमध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. फोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे, जी 44W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Vivo y500s launched in china smartphone is equipped with 7200mah battery and powerful chipset tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
1

टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी
2

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
3

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज
4

स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.