Free Fire MAX : गेममधील Redeem Codes खरंच काम करतात का? फ्री रिवॉर्ड्सची खरी गोष्ट आणि स्कॅमपासून वाचण्याचे मार्ग जाणून घ्या
चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला? घाबरू नका, Reliance Jio चं नवं फीचर देईल तुमचे पैसे परत
सर्वात आधी समजून घ्या रिडीम कोड्स खरे असतात. कारण हे कोड्स गेमिंग कंपनी गरेना स्वत: जारी करते. हे कोड्स प्लेअर्सना डायमंड्स, वेपन्स, स्किन्स आणि आऊटफीट्स क्लेम करण्याची संधी देते. मात्र यामधील एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे प्रत्येक कोड प्रत्येक प्लेअरसाठी काम करत नाही. यासाठी काही अटी आणि नियम जारी केले जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)






