Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन

Garena Free Max Redeem Codes For 10 December 2025: फ्री फायरमध्ये पुन्हा एकदा Wall Royale ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेगवेगळ्या ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2025 | 09:12 AM
Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन

Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन

Follow Us
Follow Us:
  • कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी
  • प्लेअर्ससाठी Wall Royale ईव्हेंट लाईव्ह
  • पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार
Free Fire Max Update: फ्री फायर मॅक्समध्ये पुन्हा एकदा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट Wall Royale आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये सहभागी होऊन प्लेअर्स ग्लू वॉल स्किन फ्री मिळवू शकतात. यामध्ये कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन आणि विंटरलॅंड्स ट्वेंटी-ट्वेंटी ग्लू वॉल स्किनसह इतरांचा देखील समावेश आहे. फ्री फायर मॅक्स हा भारतातील एक प्रसिध्द बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये सतत नवीन ईव्हेंट्स आयोजित केले जातात. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स फ्रीमध्ये जिंकण्याची संधी मिळते.

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

फ्री फायर मॅक्समध्ये आता प्लेअर्ससाठी Wall Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेगवेगळ्या ग्लू वॉल स्किन मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ग्लू वॉल स्किनमध्ये कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किनपासून विंटरलॅंड्स ट्वेंटी-ट्वेंटी ग्लू वॉल स्किनपर्यंत अनेक स्किन्सचा समावेश आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये प्लेअर्सना त्यांचं नशिब अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तुमचे नशीब आजमावण्यासाठी, तुम्हाला इन-गेम चलन डायमंड्स वापरून स्पिन करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या नशिबाच्या आधारावर रिवॉर्ड यादीतून वस्तू मिळतील. (फोटो सौजन्य – YouTube) 

स्पिनची किंमत

वॉल रॉयल ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 40 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

रिवॉर्ड्स

  • कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन
  • ऑरोरा’ज प्रोटेक्टर ग्लू वॉल स्किन
  • एंजेल विथ हॉर्न्स ग्लू वॉल स्किन
  • विंटरलॅंड्स ट्वेंटी-ट्वेंटी ग्लू वॉल स्किन

इतर रिवॉर्ड्स

  • हॉलिडे सिझन टॉप
  • स्नो डे (टॉप)
  • फ्रोझन क्लाउन स्कायबोर्ड
  • स्नो डे (बॉटम)
  • ग्रेनेड मेरी स्नोमॅन
  • स्पोर्ट्स शूज (व्हायलेट)
  • स्नोमॅन हॅट
  • स्नो स्लायसर परांग

ईव्हेंट कसा करू शकता अ‍ॅक्सेस?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स ओपन करा.
  • यानंतर लॉबीमध्ये असलेल्या स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला डेली स्पेशलचा बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला या ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळेल.
Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFIC33NTEUKA
  • ZZZ76NT3PDSH
  • MCPW2D1U3XA3
  • U8S47JGJH5MG
  • FFCMCPSEN5MX
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • XZJZE25WEFJJ
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFAC2YXE6RF2
  • FFCO8BS5JW2D
  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • FF4MTXQPFDZ9
  • FF1V2CB34ERT

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Wall royale started in free fire max players will get chance to win gloo wall skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
2

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट
3

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
4

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.