Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या स्मार्टफोनमधील क्लाऊड स्टोरेजचे फायदे माहीत आहे का? वाचून व्हाल आश्चर्यचकित

आपल्या स्मार्टफोनमधील क्लाउड स्टोरेज आपल्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकते. क्लाऊड स्टोरेज आपल्याला फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ इत्यादी डिजिटल डेटा सेव्ह करण्याची परवानगी देते. क्लाऊड स्टोरेजचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2024 | 08:00 AM
तुमच्या स्मार्टफोनमधील क्लाऊड स्टोरेजचे फायदे माहीत आहे का? वाचून व्हाल आश्चर्यचकित

तुमच्या स्मार्टफोनमधील क्लाऊड स्टोरेजचे फायदे माहीत आहे का? वाचून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us
Follow Us:

अँड्रॉईड असो किंवा आयफोन प्रत्येक स्मार्टफोनमध्ये क्लाऊड स्टोरेजचे फीचर देण्यात आलेलं असतं. क्लाऊड स्टोरेज तुम्हाला तुमचा डेटा ऑनलाइन स्टोअर करण्याची सुविधा देते. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून तुमच्या फाइल्स ऍक्सेस करू शकता. क्लाउड स्टोरेजचे नाव तुम्ही बहुतेक वेळा ऐकले असेल. फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ इत्यादी डिजिटल डेटा क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह केला जातो.

हेदेखील वाचा- व्हॉट्सॲपवर मिळणार स्नॅपचॅटचे फिल्टर्स आणि इफेक्ट्स, लवकरच येतंय नवीन फीचर

क्लाउड स्टोरेजचा फायदा असा आहे की आपल्याला कोणत्याही फिजिकल स्टोरेज आवश्यकता नाही आणि आपल्याला डेटाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. क्लाउड स्टोरेज प्लॅटफॉर्म तुमचा डेटा ऑनलाइन सुरक्षित स्टोअर करण्याची सुविधा देतात. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या फायली कोठूनही, कोणत्याही डिव्हाइसवरून ॲक्सेस करू शकता. गूगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह, हे क्लाऊड स्टोरेजचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, जे तुम्हाला तुमचा डेटा ऑनलाईन सेव्ह करण्यासाठी मदत करतात. (फोटो सौजन्य – pinterest)

क्लाउड स्टोरेजसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म

गूगल ड्राइव्ह

  • गूगल ड्राईव्हमध्ये तुम्हाला 15 GB मोफत स्टोरेज मिळते.
  • गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड्स, ईजी शेअरिंग आणि कोलॅबोरेशन हे गूगल ड्राइव्हचे फीचर्स आहेत.
  • गूगल ड्राइव्हचा फायदा म्हणजे तुम्ही गूगलमध्ये लॉग इन करताच तुम्हाला विनामुल्य गूगल ड्राइव्हची सुविधा उपलब्ध होते.
  • गूगल ड्राइव्हमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स सेव्ह तसेच एडीट करू शकता.

कसे वापरावे

  • तुम्ही गूगल ड्राइव्ह ॲप डाउनलोड करा किंवा गूगल.ड्राइव्ह कॉम वर जा.
  • यानंतर गुगल अकाउंटने लॉगिन करा आणि फाइल्स अपलोड करा.
  • फोल्डर आणि फाइल्स शेअर करू शकतात किंवा एकत्र काम करू शकतात.
हेदेखील वाचा- स्मार्टफोन युजर्सची स्कॅमर्सपासून होणार सुटका, गूगलने एकाच वेळी लाँच केले पाच नवीन फीचर्स

ड्रॉपबॉक्स

  • ड्रॉपबॉक्सध्ये तुम्हाला 2 GB पर्यंत मोफत स्टोरेज मिळते.
  • सिंक करण, थर्ड पार्टी ॲप्ससोबत इंटीग्रेशन, उत्कृष्ट फाइल ऑर्गनाइजेशन हे ड्रॉपबॉक्सचे फीचर्स आहेत.
  • तुम्ही सिंपल आणि यूजर फ्रेंडली इंटरफेस, मल्टीपल डिव्हाईसवर सिंक करू शकता.

कसे वापरावे

  • यासाठी तुम्ही Dropbox.com वर जा किंवा ॲप इन्स्टॉल करा.
  • एक अकाऊंट तयार करा आणि फाइल अपलोड करणे सुरू करा.
  • आता तुम्हाला फाइल्स शेयर करण्याची आणि दुसऱ्यांसोबत कोलॅबोरेट करण्याची सुविधा मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह

  • मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्हमध्ये तुम्हाला 5 GB मोफत स्टोरेज मिळेल.
  • माइक्रोसॉफ्ट ऑफिस ॲप्ससह इंटीग्रेशन, विंडोज आणि आणि ऑफिस 365 सह मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह सहज कार्य करते.
  • मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह हा विंडोज यूजर्ससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ऑफिस ॲप्ससह सहज शेअरिंग आणि कोलॅबोरेशन केलं जाऊ शकतं.

कसे वापरावे

  • यासाठी तुम्ही OneDrive.com वर जा किंवा ॲप डाउनलोड करा.
  • आता मायक्रोसॉफ्ट अकाउंटने लॉग इन करा.
  • फाइल्स अपलोड करा आणि ऑफिस ॲप्समध्ये सहज प्रवेश करा.

Web Title: What are the benefits of cloud storage in smartphone how helpful it is know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • Phone Storage
  • smartphone tips
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.