Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

स्मार्टफोन यूजर्ससाठी VPN वापरण्याचे अनेक फायदे असतात. यामुळे तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढते. तसेच हॅकर्स देखील तुमच्यापासून लांब राहतात. VPN तुमचा आयपी अ‍ॅड्रेस बदलतो, ज्यामुळे सुरक्षा आणखी वाढते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 11:25 AM
Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • VPN वापरताय की नाही?
  • VPN वापरणं का आहे आजच्या काळात गरजेचं
  • VPN चे फायदे प्रत्येक युजरने जाणून घ्यायलाच हवेत
तुम्ही देखील स्मार्टफोन यूजर आहात का? तुम्ही देखील इंटरनेटचा वापर करता का? मग तुम्ही वर्चुअल प्राइवेट नेटवर्क (VPN) चं नाव नक्कीच ऐकलं असेल. VPN प्रत्येक स्मार्टफोन यूजर्ससाठी फायद्याचं असतो. याचा वापर केल्यास स्मार्टफोन यूजरची सुरक्षा वाढते असं म्हटलं जात. VPN तुमची ब्राऊझिंग हिस्ट्री लपवू शकतो आणि पब्लिक वायफायवर तुम्हाला अधिक सुरक्षा प्रदान करू शकतो. यासोबतच तुमचा IP एड्रेस आणि ऑनलाइन एक्टिविटी लपवण्यासाठी देखील VPN चा वापर केला जाऊ शकतो. खरं तर VPN चे प्रचंड फायदे आहेत.

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

प्राइवेसी आणि सिक्योरिटी

VPN च्या सर्वात मोठया फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर याची प्रायव्हसी आणि सिक्योरीटी अधिक चांगली आहे. VPN मुळे तुमचे लोकेशन, IP एड्रेस आणि ब्राउजिंग एक्टिविटी लपवले जाऊ शके, ज्यामुळे वेबसाइट, ब्राउजर आणि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स इत्यादी लोकं ही माहिती ट्रॅक करू शकत नाहीत. सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर VPN तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट करतो, तुमची वैयक्तिक माहिती आणि इतर डेटा संरक्षित करतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

वेगवान इंटरनेट स्पीड

जर एखाद्या खास वेबसाईट किंवा खास वेळेस इंटरनेट स्पीड स्लो झाली असेल तर बँडविड्थ थ्रोटलिंगचे प्रकरण असू शकते. VPN या समस्येवरील उपाय आहे. VPN तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट करतो, ज्यामुळे तुम्हाला जलद इंटरनेट स्पीडचा आनंद घेता येतो. यामुळे तुम्ही इंटरनेटवर अगदी फास्ट ब्राऊझिंग करू शकता.

ब्लॉक सर्विसचा फायदा घेऊ शकता

VPN तुमचा आयपी एड्रेस बदलतो. ज्यामुळे असं वाटतं की यूजर्स एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून इंटरनेट एक्सेस करत आहेत. यामुळे, तुम्ही कोणत्याही भागात ब्लॉक केलेले चित्रपट किंवा टीव्ही शो इत्यादी देखील पाहू शकता.

सेन्सॉरशिपपासून स्वातंत्र्य

जर तुम्ही परदेशात फिरायला गेलात तर VPN तुमच्यासाठी आणखी फायद्याचं ठरणार आहे. अनेक देशांमध्ये सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घातलेली असते. त्यामुळे तुम्ही जर अशा एखाद्या ठिकाणी असाल तर VPN चा वापर करून तुम्ही सोशल मीडिया अ‍ॅप्स अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत.

BSNL Recharge Plan: करोडो यूजर्सना कंपनीने दिलं नवीन वर्षांचं गिफ्ट! या 4 प्लॅन्समध्ये वाढवला डेटा, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

महागड्या तिकिटांपासून मुक्तता

तिकीट बुक करताना, तुमच्या लोकेशननुसार किमती बदलू शकतात. सहसा या किंमती जास्त असू शकतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही VPN चा वापर करू शकता. ​​हे लोकेशन बेस्ड किंमती वाढण्यापासून रोखेल आणि तुम्हाला बचत करण्यास अनुमती देईल.

अशा प्रकारे VPN तुम्हाला अनेक कामांत फायदेशीर ठरणार आहे. याचा वापर करून तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा अधिक वाढणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणता VPN सर्वात चांगला?

    Ans: नो-लॉग्स पॉलिसी, वेगवान सर्व्हर, मजबूत एन्क्रिप्शन असलेला VPN निवडा. (ब्रँड बोट चोसेंटाना पुनरावलोकने तपासा)

  • Que: VPN सतत ON ठेवणे योग्य आहे का?

    Ans: पब्लिक Wi-Fi किंवा संवेदनशील कामांसाठी VPN ON ठेवणे चांगले. सामान्य वापरासाठी गरजेनुसार वापरा.

  • Que: स्ट्रीमिंग (OTT) साठी VPN वापरता येतो का?

    Ans: होय. काही VPN Netflix, Prime Video, YouTube साठी वेगवेगळ्या रीजनचा कंटेंट दाखवतात.

Web Title: What is the use of vpn how it is important for your smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
1

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
3

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
4

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.