Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट

Free Fire Max luck Royale Event: फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना विविध ईमोट्स मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे, कारण गेममध्ये एका नव्या ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन करून डायमंड क्लेम करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 09:40 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट

Follow Us
Follow Us:
  • फ्री रिवॉर्ड्सची बरसात! गेममध्ये सुरू झाला धमाकेदार Emote इव्हेंट
  • गेमर्स अलर्ट! Heart Attack Emote मिळवण्याची सोपी ट्रिक जाणून
  • स्पिन करा आणि जिंका! Heart Attack Emote मिळवण्याची हीच योग्य वेळ
फ्री फायर मॅक्समध्ये लक ईमोट रॉयल इव्हेंट सुरू झाला आहे. या इव्हेंटमध्ये गेमिंग कंपनी प्लेअर्सना हार्ट अटॅक इमोट आणि इतर गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये क्लेम करण्याची संधी देणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये सध्या व्हॅलेंटाईन स्पेशल वीक सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना अनेक इमोट्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ईमोट्स व्यतिरिक्त, या ईव्हेंटमध्ये इतर अनेक रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. हा फ्री फायर मॅक्सचा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेले प्लेअर्स इन-गेम करेंसी डायमंड्सचा वापर करू स्पिन करू शकणार आहेत. स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहे.

YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी

फ्री फायर मॅक्समध्ये लक ईमोट रॉयल ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना ईमोट्स फ्री मिळणार आहे. या रिवॉर्ड्स लिस्टमध्ये हार्ट अटॅक इमोट, लव्ह मी, लव्ह मी नोट ईमोट्स आणि इत्यादी मोफत मिळणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये इमोट्स ही एक लोकप्रिय इन-गेम आयटम आहे जी तुम्हाला कृतींद्वारे तुमच्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देते. या कार्यक्रमात अनेक खास इमोट्स समाविष्ट करण्यात आले आहेत. रिवॉर्ड्सची यादी येथे पहा. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये मिळणार हे ग्रँड प्राईज

  • हार्ट अटॅक ईमोट
  • व्हॉट अ वॉच
  • कोच फॉर टू
  • लव्ह मी, लव्ह मी नोट

ईव्हेंटमध्ये मिळणारे इतर रिवॉर्ड्स

  • मॅजिकल फॉक्स (टॉप)
  • स्पेस सोल्जर (टॉप)
  • म्याव प्रो पिचर (बॉटम)
  • ट्रेंडी डायव्हर (बॉटम)
  • म्याव प्रो पिचर (हेड)
  • ग्लेशियर डेव्हिल हंटर (हेड)
  • सर्जन रॉग (शूज)
  • म्याव प्रो पिचर (शूज)
  • रुबी ब्राइड आणि स्कार्लेट ग्रूम वेपन लूट क्रेट
  • रेव्ह स्केटर (M1014 + AC80) वेपन लूट क्रेट
  • फ्रेन्झी बनी (चार्ज बस्टर + मिनी उझी) वेपन लूट क्रेट
  • साँग ऑफ हाना (किंगफिशर + एम 500) वेपन लूट क्रेट
  • बंबलबी लूट क्रेट
  • आइस ब्लू वेपन लूट क्रेट
  • साईलेंट ओल्ड फॅशन वेपन लूट क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • इंन्हांस हॅमर
  • सुपर लेग पॉकेट

इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्समध्ये सुरू झालेला नव्या इव्हेंटमध्ये फ्री रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे आणि यासाठी डायमंड खर्च करावे लागतील. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड वापरावे लागणार आहे. तर 5 वेळा स्पिन करण्याची किंमत 100 डायमंड्स आहे. मात्र प्लेअर्स 90 डायमंड्स खर्च करून 5 वेळा स्पिन करू शकतात.

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • ​FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H
  • ​FFM1VSWCPXN9
  • ​QK82S2LX5Q27
  • ​P3LX6V9TM2QH
  • ​FFWCTKX2P5NQ
  • ​TX4SC2VUNPKF
  • ​RHTG9VOLTDWP
  • ​N7QK5L3MRP9J
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • ​Q8M4K7L2VR9J
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Luck emote royale event started in free fire max players will get chance to win heart attack emote for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.