Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

WhatsApp Supervision Features Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर विशेषत: कंपनीच्या कमी वय असलेल्या यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. हे फीचर कसं काम करणार, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 10:53 AM
WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

Follow Us
Follow Us:
  • येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट होणार सुरु
  • पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंटमध्ये प्रायव्हसी नियम अधिक कठोर
  • पॅरेंट मॅनेज्ड अकाऊंट्समधील यूजर्सना स्टेटस अपडेट्स, चॅनल्स किंवा मेटा AI फीचर्सचा सपोर्ट नाही
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी एक नवीन फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर 13 वर्षांखालील यूजर्ससाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. कंपनीने जारी केलेलं नवीन सुपरविजन फीचर पालकांना कम्युनिकेशन सेटिंग्सवर लक्ष ठेवण्याची आणि अ‍ॅपमधील फीचर मर्यादित करण्याची पवरनागी देते. यामुळे प्री-टीन यूजर्स मेसेजिंग आणि कॉलिंगवर जास्त फोकस करू शकतील. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपचे असे म्हणणे आहे की, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट सुरु करण्याची तयारी आहे. असा दावा केला जात आहे की, हे फीचर कुटूंब आणि सेफ्टी एक्सपर्ट्सने दिलेल्या फिडबॅकच्या आधारावर तयार करण्याच आले आहे. 13 वर्षांखालील मुलांसाठी जे व्हॉट्सअ‍ॅपची मेसेजिंग सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी अधिक नियंत्रित वातावरण निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर

व्हॉट्सअ‍ॅपचं असं म्हणणं आहे की, पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंटमध्ये प्रायव्हसी नियम अधिक कठोर केले जाणार आहेत. ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंट एक प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आहे, जे विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. याबाबत एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे अकाऊंट्स पालक बनवतात आणि कंट्रोल करतात आणि हे अकाऊंट्स पालकांच्या अकाऊंटसोबत जोडलेले असतात.

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंटमध्ये स्टँडर्ड अकाऊंटच्या तुलनेच जास्त कठोर प्रायव्हसी डिफॉल्ट आणि मर्यादित फंक्शनॅलिटी असणार आहे. हे अकाऊंट प्रायव्हेट मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगपर्यंत मर्यादित असणार आहेत. यामुळे छोटे यूजर्स केवळ कुटूंब आणि विश्वसनीय संपर्कांसोबत जोडले जाऊ शकतात. यशिवाय मुलं कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी होत आहेत, यावर देखील लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

पॅरेंट मॅनेज्ड अकाऊंट्समधील यूजर्सना स्टेटस अपडेट्स, चॅनल्स किंवा मेटा AI फीचर्सचा सपोर्ट मिळणार नाही. याशिवाय वन-टू-वन चॅट्समध्ये डिसअपीयरिंग मेसेज देखील डिसेबल आहे. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज रिक्वेस्ट फोल्डरमध्ये फिल्टर केले जाऊ शकतात. हा फोल्डर केवळ पॅरेंट पिनचा वापर करून एक्सेस केला जाऊ शकतो. जेव्हा त्यांचे मूल संपर्क जोडते, ब्लॉक करते किंवा ब्लॉक करते तेव्हा पालकांना देखील याबाबत सूचित केले जाते. यामुळे त्यांचा मुलगा किंवा मुलगी व्हॉट्सअ‍ॅपवर काय करत आहेत, या अ‍ॅक्टिव्हीटीवर नजर ठेवली जाऊ शकते.

आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम

पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंट सेट अप करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

व्हॉट्सअ‍ॅपचं असं म्हणणं आहे की, ज्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करायचे आहे, असे पालक रजिस्ट्रेशन प्रोसेसदरम्यान पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट तयार करू शकतात. साइन-अपदरम्यान, पालकांना प्री-टीन यूजरची जन्मतारीख एंटर करून पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट सेटअप करण्याचा पर्याय दिसणार आहे. सेटअप प्रक्रियेसाठी पालक आणि मुलाचे फोन दोन्ही आवश्यक असतील जेणेकरून अकाऊंट लिंक करता येतील. या प्रक्रियेदरम्यान पालकांना त्यांची ओळख व्हेरिफाय करण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. येत्या काही महिन्यात हे फीचर सर्वत्र रोलआऊट केलं जाणार आहे.

Web Title: Whatsapp is planning to roll out new supervision features for pre teen users know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.