Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature

WhatsApp New Feature: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवीन फीचर्स लाँच केले जात आहे. यातीलच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे फीचर कसं काम करणार याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2025 | 12:42 PM
WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature

WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp युजर्स तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुमचं टायपिंगचं टेंशन लवकरच संपणार आहे. कारण WhatsApp मध्ये एक नवीन फीचर येणार आहे. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा सर्वाधिक वापर चॅटिंगसाठी केला जातो. मित्रांसोबत, प्रेयसीसोबत किंवा कुटूंबियांसोबत आपण WhatsApp वर चॅटिंग करत असतो. कधी कधी इतकी चॅटिंग करतो की आपले हात दुखू लागतात. पण आता तुमचं टायपिंगचं टेंशन लवकरच दूर होणार आहे. कारण WhatsApp लवकरच ग्रुप चॅटिंगसाठी एक खास फीचर घेऊन येणार आहे.

Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का

Voice Chat फीचर लाँच

WhatsApp ने त्यांच्या युजर्ससाठी Voice Chat नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहे. टप्प्याटप्प्याने हे फीचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WhatsApp युजर्सची ग्रुप चॅटिंग अधिक मजेदार व्हावी यासाठी हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ग्रुप चॅटिंगमध्ये बोलण्यासाठी टाईप करण्याची गरज नाही. पण आता असा प्रश्न आहे की, WhatsApp मध्ये व्हॉईस नोट फीचर तर आधीपासूनच उपलब्ध आहे. मग हे नवीन फीचर कशासाठी? नवीन फीचर आणि व्हॉईस नोटमध्ये काय फरक आहे? (फोटो सौजन्य – Pinterest) 

कसं असणार नवं फीचर

WhatsApp चं हे नवीन फीचर खासकरून अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलं आहे ज्यांना ग्रुपमध्ये मोठे मेसेज टाईप करायचे आहेत. पण त्यांना हे मेसेज टाईप करायला कंटाळा येतो. अशा लोकांसाठी नवीन फीचर अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. आता ग्रुप चॅटमध्ये तुम्ही तुमच्या आवाजात बोलून चॅट करू शकणार आहात, तेही हँड्स-फ्री आणि रीयल-टाइममध्ये. म्हणजेच कॉल केल्याशिवाय केवळ ग्रुपमध्ये तुम्ही लाईव्ह व्हॉईस चॅट सुरु करू शकता. तुम्ही ग्रुपमधील व्यक्तिंसोबत समोर बसून बोलत आहात असा आभास तुम्हाला यावेळी होणार आहे. आधी हे फीचर केवळ मोठ्या ग्रुप्ससाठी सुरु करण्यात आलं होतं. मात्र आता हे फीचर सर्व ग्रुपसाठी उपलब्ध असणार आहे.

Android आणि iOS दोन्हीसाठी रोलाऊट सुरु

हे फीचर हळूहळू सर्व यूजर्ससाठी आणले जात आहे. जर हे अपडेट तुमच्या फोनवर अजून आले नसेल, तर थोडी वाट पहा, लवकरच ते तुमच्या डिव्हाईसवरही उपलब्ध होईल. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल.

iPhone 17 Air मध्ये होणार हे 6 मोठे बदल! iPhone 16 Plus पेक्षा किती वेगळा असणार? एका क्लिकवर वाचा सर्वकाही

व्हॉईस नोटपेक्षा नवीन फीचर किती वेगळं

युजर्सने लक्षात ठेवा की, व्हॉईस नोट आणि व्हॉईस चॅट हे दोन्ही फीचर्स पूर्णपणे वेगळे आहेत. व्हॉइस नोट्स हे एकतर्फी मेसेजिंग आहे, तर व्हॉइस चॅट फीचर कॉल बटण दाबल्याशिवाय थेट ग्रुप संभाषण सुरू करून लाईव्ह ग्रुप कॉलिंग अनुभव देते. या नवीन वैशिष्ट्यामुळे संभाषणे जलद तर होतीलच पण ती अधिक नैसर्गिक आणि इंटरेक्टिव देखील होतील, असं सांगितलं जात आहे.

Web Title: Whatsapp launched voice chat features now no need of typing for chatting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.