Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वापरताना ‘ही’ एक चूक ठरेल घोडचूक! थेट कारागृहात होईल रवानगी

WhatsApp वापरताना अनेकदा आपल्याकडून काही चुका होत असतात. याच चुका पुढे तुमच्या डोकेदुखी ठरू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 11, 2025 | 06:50 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॉट्सॲप वापरताना सावधान
  • व्हॉट्सॲप वापरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे
  • चला याबद्दल जाणून घेऊयात
आजच्या युगात असा एकही व्यक्ती नाही जो WhatsApp वापरत नसेल. कामापासून ते नॉर्मल चॅट्सपर्यंत अनेक जण विविध उद्देशांसाठी हा ॲप वापरत असतात. खरंतर, व्हॉट्सॲप आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. तरुणांपासून ते जेष्ठांपर्यंत अनेक जण हा ॲप त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरतात.

चॅटिंग असो, फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे असो किंवा कॉलिंग असो, सर्व काही या ॲपद्वारे सहज करता येते. परंतु कधीकधी लोक विचार न करता या ॲपवर असे काही चुका करतात जे कायद्यानुसार गुन्हा मानले जातात. जर तुम्ही चुकून असे काही केले तर तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो. म्हणून, WhatsApp वर तुम्ही काय करू नये हे समजून घेणे फार महत्त्वाचे.

Xiaomi Washing Machine: आता तुमचे कपडे होतील आधीपेक्षा सुगंधित आणि स्वच्छ! फक्त घाण नाही तर Bacteria ही जातील मरून

खोटी बातमी आणि अफवा पसरवणे

व्हॉट्सॲपवर मेसेज फॉरवर्ड करणे अगदी सामान्य आहे, परंतु जर मेसेजमध्ये अफवा, द्वेषपूर्ण भाषण किंवा चुकीची माहिती असेल तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. भारतात, खोट्या किंवा बनावट बातम्या पसरवणे हा आयटी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. जर तुमचा फॉरवर्ड केलेला मेसेज एखाद्याच्या भावना दुखावतो, दंगल भडकवतो किंवा एखाद्याची प्रतिमा मलिन करतो, तर पोलिस तुमच्याविरुद्ध कारवाई करू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये, फक्त मेसेज फॉरवर्ड केल्याबद्दल लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.

आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवणे

काही लोक फक्त विनोद म्हणून व्हॉट्सॲपवर अश्लील, आक्षेपार्ह किंवा संवेदनशील फोटो आणि व्हिडिओ पाठवतात. मात्र, हा सायबर गुन्हा आहे. परवानगीशिवाय खाजगी कंटेंट पाठवणे, एखाद्याची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे किंवा अश्लील कंटेंट पसरवणे हे सर्व गंभीर गुन्हे आहेत. आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत, यामुळे तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?

धमकीचे संदेश पाठवणे

जर कोणी एखाद्याला धमकावण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी व्हॉट्सॲप वापरत असेल तर ते भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली दंडनीय आहे. कधीकधी, लोक रागाच्या भरात दुसऱ्या व्यक्तीला असे संदेश पाठवतात, परंतु त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. कोणताही धमकी देणारा, हिंसक किंवा बदनामीकारक संदेश पोलिस खटल्यात दाखल होऊ शकतो.

Web Title: Which misatakes should be avoided while using whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • Tech News
  • Whats App Chat
  • WhatsApp

संबंधित बातम्या

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?
1

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…
2

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?
3

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?

तुम्ही ‘या’ कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा अपग्रेड होणार नाही, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…
4

तुम्ही ‘या’ कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा अपग्रेड होणार नाही, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.