Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या स्मार्टफोन ब्रँडची काय खासियत? iPhone ते OnePlus पर्यंत वाचा सर्वकाही

प्रत्येक स्मार्टफोन ब्रँडची एक वेगळी खासियत असते. जसे iPhone ची सिक्योरिटी तर काही स्मार्टफोन त्यांच्या कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखले जातात. अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 07:46 PM
कोणत्या स्मार्टफोन ब्रँडची काय खासियत? iPhone ते OnePlus पर्यंत वाचा सर्वकाही

कोणत्या स्मार्टफोन ब्रँडची काय खासियत? iPhone ते OnePlus पर्यंत वाचा सर्वकाही

Follow Us
Follow Us:
  • iPhone प्रीमियम डिझाईन, सिक्योरिटी आणि कॅमेरा क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे.
  • Samsung स्मार्टफोन दमदार डिस्प्ले आणि बॅटरीसाठी ओळखले जातात.
  • OnePlus, Xiaomi, Vivo आणि Realme कमी किंमतीत खास फीचर्स ऑफर करतात.
आजच्या काळात स्मार्टफोन केवळ फोन करण्यासाठी किंवा मॅसेज करण्यासाठी नाही तर असंख्य कामांसाठी वापरला जात आहे. स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये वेगळे आणि खास फीचर्स ऑफर करत असतात. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना यूजर्सकडे बरेच पर्याय असतात. काही प्रमुख कंपन्याचे स्मार्टफोन कोणत्या वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

आयफोनसारखी डिझाईन अन् 5000mAh बॅटरी… itel च्या नव्या स्मार्टफोनने घातला धुमाकूळ, किंमत केवळ इतकी

अ‍ॅपलचा आयफोन

सर्वात पहिल्यांदा टेकजायंट कंपनी अ‍ॅपलच्या आयफोनबद्दल जाणून घेऊया. आयफोन त्याच्या प्रीमियम डिझाईन, मजबूत सिक्योरिटी आणि स्मूथ परफॉर्मंससाठी ओळखला जातो. आयफोनमधील आओएस ऑपरेटिंग सिस्टिम अतिशय सोपी आणि सुरक्षित असते. याशिवाय आयफोनची कॅमेरा क्वालिटी देखील अतिशय उत्तम आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडीओला प्रोफेशनल लुक मिळतो.

सॅमसंग स्मार्टफोन

सॅमसंग स्मार्टफोनचा डिस्प्ले अतिशय लोकप्रिय आहे. याची अमोलेड स्क्रीन अतिशय ब्राईट आणि कलरफुल असतात. याशिवाय, सॅमसंग स्मार्टफोनमधील कॅमेरा आणि बॅटरी देखील दमदार असते. टेक कंपनी सॅमसंग बजेट किंमतीपासून प्रीमियम रेंजपर्यंत विविध सेगमेंटमधील फोन लाँच करत असते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

शाओमी स्मार्टफोन

शाओमी स्मार्टफोन कमी किंमतीत जास्त फिचर्स देण्यासाठी ओळखले जातात. शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि उत्तम कॅमेरा दिला जातो. जे लोक कमी बजेटमध्ये पॉवरफुल स्मार्टफोन शोधत असतात त्यांच्यासाठी कंपनी सतत नवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

वनप्लस स्मार्टफोन

वनप्लस स्मार्टफोन त्यांच्या वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. या फोनमधे OxygenOS ऑफर केला जातो, जो क्लीन आणि यूजर-फ्रेंडली असतो. याशिवाय वनप्लस स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि चांगली बिल्ड क्वालिटी देखील मिळते.

रिअलमी स्मार्टफोन

रिअलमी स्मार्टफोन देखील इतर कंपन्याप्रमाणे वेगाने लोकप्रिय आहेत. रिअलमी स्मार्टफोनमध्ये स्टाइलिश डिझाईन, चांगला कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी दिली जाते. हा टेक ब्रँड विशेषतः तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे प्रोडक्ट्स डिझाईन करतो.

विवो आणि ओप्पो

विवो आणि ओप्पो या दोन्ही टेक कंपन्याचे स्मार्टफोन कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. या फोनमधे उत्तम सेल्फी कॅमेरा, AI फीचर्स आणि स्लिम डिझाईन दिले जाते. याच फिचर्समुळे युजर्स अगदी सहज आकर्षित होतात.

Instagram वरील प्रायव्हसी संपली… अखेर कंपनीने हटवले ‘ते’ फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

प्रत्येक टेक कंपनीची एक वेगळी खासियत असते. स्मार्टफोन खरेदी करताना तुमच्या गरजा लक्षात घ्या आणि बजेट निवडा. त्यानुसार स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घ्या.

Web Title: Which smartphone brand is best know the special features of iphone samsung oneplus and more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • iphone
  • oneplus
  • samsung

संबंधित बातम्या

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री
1

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल
2

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स
3

Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन… जाणून घ्या ऑफर्स

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट
4

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.