Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

तुम्ही लहानपणासून सिम कार्डचे डिझाईन पाहात आहात. हे डिझाईन पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, एकाच कोपऱ्यात सिम कार्ड का कापलेले आहे? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 06:10 AM
Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • SIM Card चा कोपरा कापलेला का ठेवतात? फक्त डिझाईन नाही, आहे मोठं कारण
  • फोनमध्ये सिम घालताना हा कट का असतो? जाणून घ्या कंपन्यांचं लॉजिक
  • सिम कार्डच्या कोपऱ्यातील कटचा उपयोग काय? बहुतेकांना माहित नसलेलं कारण
आजच्या काळात प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो. मोबाईल वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते सिमकार्ड. तुम्ही पाहिले असेल की कोणतेही सिम कार्ड एका कोपऱ्यात नेहमी कापलेले असते. तुमच्या मनात देखील असा प्रश्न कधी आला आहे की, सिम कार्ड नेहमी एका कोपऱ्यात का कापले जाते? यामागील कारण काय आहे? ही फक्त एक डिझाईन आहे की यामागे कोणते खास कारण आहे? सिम कार्ड एकाच कोपऱ्यात का कापलेले असते, यामागील कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

OnePlus चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! डिझाईन आणि फीचर्स आहेत टॉपक्लास… जाणून घ्या किंमत

सिम कार्ड एकाच कोपऱ्यात कापलेले असण्यामागील सर्वात मोठा उद्देश असा आहे की, ते फोनमध्ये योग्य पद्धतीने घातले जावे. जर सिमकार्डचे चारही कोपरे एकसारखे असतील तर लोकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि सिम कार्ड उलट्या दिशेने घातले जाऊ शकते. यामुळे फोनमध्ये नेटवर्कची समस्या येऊ शकते. तसचे सिम स्लॉट देखील खराब होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – Pinterest)

सिम कार्ड एकाच कोपऱ्यात कापलेले असल्यामुळे यूजर्सना अगदी सहज समजते की सिम कार्ड फोनमध्ये कोणत्या दिशेने घातले जाऊ शकते. यामुळे सिम कार्ड योग्य पद्धतीने सिम स्लॉटमध्ये फिट होते. इलेक्ट्रॉनिक्स जगात अशा प्रकारच्या डिझाईनला कीइंग असं म्हटलं जाते. याचा अर्थ असा आहे की, डिव्हाईस किंवा त्याचा एखादा भाग अशा प्रकारे डिझाईन केला जावा की तो फक्त एकाच दिशेन योग्य पद्धतीने फीट होऊ शकतो. सिम कार्ड एकाच कोपऱ्यात कापलेले असणं देखील याच सिद्धांतावर आधारित आहे. सिम कार्डमधील या छोट्या बदलामुळे यूजर्सना बरीच मदत होते आणि डिव्हाईस देखील सुरक्षित राहते.

यापूर्वी जेव्हा किपॅड मोबाईल वापरले जात होते, तेव्हा सिम कार्डचा आकार मोठा होता. मात्र काळानुसार जसे स्मार्टफोन आले, त्यांची मागणी वाढली, तसतसा सिम कार्डचा आकार छोटा होत गेला. मोबाईलमध्ये मिनी सिमचा वापर केला जात होता. त्यांतर कंपन्या मायक्रो सिम घेऊन आल्या. स्मार्टफोनमध्ये सध्या नॅनो सिमचा वापर केला जातो. जे आकारात अत्यंत छोटे असतात. आकार बदलला असला तरी देखील सिम कार्डच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. एकाच कोपऱ्यात असणारा सिम कार्डचा कट आजही तसाच आहे. यामागील कारण म्हणजे सिम कार्ड योग्य पद्धतीने फीट केले जावे.

Tech Tips: लॅपटॉप चार्जरने फोन चार्ज करणं किती सुरक्षित? काय सांगतात एक्स्पर्ट्स? जाणून घ्या

एकाच कोपऱ्यात कापलेले सिम कार्ड ही अतिशय साधी गोष्ट वाटत असली तरी देखील यामागील उद्देश अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या डिझाईनचा यूजर्सना नेहमीच फायदा होतो. सिम घालणे सोपे होते, ते चुकीच्या जागी बसणे टळते आणि फोनमधील कॉन्टॅक्ट्सचे संरक्षण होते. ही केवळ एक डिझाईन नाही तर कंपन्यांनी यूजर्ससाठी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

Web Title: Why sim card is cut from one side what is the reason behind that tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:10 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.