Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्क झुकरबर्गला विकावा लागणार WhatsApp आणि Instagram? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या

Mark Zuckerberg: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गला मोठा धक्का बसू शकतो. खरं तर, मेटावर अविश्वासाचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, मेटावर स्पर्धा संपवण्याच्या उद्देशाने इंस्टाग्राम-व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केल्याचा आरोप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2025 | 08:15 AM
मार्क झुकरबर्गला विकावा लागणार WhatsApp आणि Instagram? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या

मार्क झुकरबर्गला विकावा लागणार WhatsApp आणि Instagram? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सर्वात मोठी टेक कंपनी मेटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मेटाला त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम विकावं लागण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे मार्क झुकरबर्गला मोठा धक्का बसणार आहे. हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील अँटीट्रस्टशी संबंधित आहे. या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीमुळे मार्क झुकरबर्गला त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम विकावं लागण्याची शक्यता आहे. टेक कंपनी मेटाकडे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी आहे. ज्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स यांचा समावेश आहे.

आता चीन नाही तर भारत बनतोय Apple Hub! 12 महिन्यांत तब्बल 22 अब्ज डॉलर्सचे iPhone बनवले

काय आहे नेमकं प्रकरण?

यूएस कॉम्पिटिशन आणि कंझ्युमर वॉच डॉगने मेटावर गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु आहे. यूएस कॉम्पिटिशन आणि कंझ्युमर वॉच डॉगने आरोप केले होते की, स्पर्धा संपवण्यासाठी आणि सोशल मीडियामध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी कंपनीने 2012 मध्ये सुमारे 1 अब्ज डॉलर्सना इंस्टाग्राम आणि 2014 मध्ये 22 अब्ज डॉलर्सना व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केल्याचा आरोप आहे. यासोबतच, या दोन्ही कंपन्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोपही कंपनीवर आहे. याच सर्व कारणांमुळे आता मेटाकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच कंपनीला त्यांचे हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकावे लागण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मेटाला व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात

मेटावरील सुरू असलेल्या सुनावणीत, न्यायालय ठरवेल की त्यांनी स्टार्टअप्स आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या कंपन्यांना खरेदी करण्याचे नियम मोडले आहेत की नाही. फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने मेटाला व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम खरेदी करण्याची परवानगी दिली होती.

अमेरिकेच्या नियमांनुसार, एफटीसीला कराराच्या निकालांवरही लक्ष ठेवावे लागते. आता त्यांचा असा विश्वास आहे की मेटाने सोशल मीडिया मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जाणूनबुजून व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम विकत घेतले. जर न्यायालयाने FTC च्या बाजूने निकाल दिला तर मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप विकावे लागू शकते.

मार्क झुकरबर्गची चौकशी होणार

मेटा विरुद्धचा अँटी-ट्रस्ट खटला 6 आठवड्यांपर्यंत चालू शकतो असा दावा अहवालांमध्ये केला जात आहे. या काळात कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. यासोबतच कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) शेरिल सँडबर्ग यांनाही बोलावलं जाण्याची शक्यता आहे. या सर्व चौकशी आणि कारवाईनंतर मेटाला त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम विकावं लागणार की नाही याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

लाँचिंगपूर्वीच लीक झाले Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि One UI 8 ने असणार सुसज्ज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएस फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने मेटा विरुद्ध अविश्वास खटला दाखल केला आहे, जो सोमवार, 14 एप्रिल पासून सुरू झाला आहे. या खटल्यात, FTC म्हणते की मेटाने बाजारपेठेतील स्पर्धा संपवण्याच्या उद्देशाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केले. हा एक प्रकारचा बेकायदेशीर व्यवहार आहे, ज्याद्वारे कंपनी संपूर्ण बाजारपेठेत आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा एक भाग म्हणून FTC मेटाला करार संपवण्यास भाग पाडू शकते. यामुळे मार्कला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप विकावे लागू शकते.

मेटाला खात्री आहे की तो खटला सहज जिंकेल

मेटा कंपनीचा असा विश्वास आहे की इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केल्यानंतर आम्ही युजर्सचा अनुभव सुधारला आहे. असे करून त्यांनी स्पर्धा संपवली नाही, तर युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला झाला आहे. मेटा त्यांच्या युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी नेहमीच नवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असते.

Web Title: Will mark zuckerberg have to sell whatsapp and instagram tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • instagram
  • Mark Zuckerberg
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
2

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
3

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या
4

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.