Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत

Xiaomi 15T and Xiaomi 15T Pro: नवे दमदार स्मार्टफोन! Xiaomi 15T आणि 15T Pro ची मार्केटमध्ये जबरदस्त एंट्री, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका. Xiaomi 15T Pro मध्ये AMOLED LIPO स्क्रीन देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2025 | 02:04 PM
Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत

Xiaomi 15T Series: Xiaomi ने लाँच केले दोन प्रीमियम स्मार्टफोन्स, Leica ब्रँडेड कॅमेरा आणि असे आहेत तगडे फीचर्स; जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Xiaomi 15T आणि Xiaomi 15T Pro हे दोन्ही दमदार स्मार्टफोन्स म्यूनिखमध्ये ग्लोबल लाँच इवेंटदरम्यान लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तरपणे जाणून घेऊया.

iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?

Xiaomi 15T Pro आणि Xiaomi 15T ची किंमत

Xiaomi 15T Pro च्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत GBP 649 म्हणजेच सुमारे 77,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत GBP 699 म्हणजेच सुमारे 83,000 रुपये आणि 12GB + 1TB स्टोरेज मॉडेलची किंमत GBP 799 म्हणजेच सुमारे 99,000 रुपये ठेवण्यात आली आहे. स्टँडर्ड Xiaomi 15T च्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत GBP 549 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये आहे. 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत GBP 549 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि रोज गोल्ड कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Xiaomi 15T Pro चे स्पेसिफिकेशन्स

डुअल-सिम Xiaomi 15T Pro Xiaomi HyperOS 2 वर आधारित आहे आणि यामध्ये 6.83-इंच 1.5K (1,280×2,772 पिक्सेल) AMOLED LIPO स्क्रीन आहे. ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 447ppi पिक्सेल डेंसिटी आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्यात आले आहे आणि हे 3200 निट्स पीक ब्राइटनेस देते असा दावा करण्यात आला आहे.

Xiaomi 15T Pro 3nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9400+ चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी Xiaomi 15T Pro मध्ये Leica-ब्रांडेड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये Leica Summilux ऑप्टिकल लेंस आहे. कॅमेरा युनिटमध्ये OIS आणि f/1.62 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल Light Fusion 900 सेंसर, 5X ऑप्टिकल जूम 50-मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर आणि OIS सह12-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल सेंसरचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ चॅट्ससाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Xiaomi 15T Pro मध्ये 5जी, वाय-फाय 7, यूएसबी टाइप-सी, ब्लूटूथ 6, जीपीएस, गॅलिलिओ, ग्लोनास, बीडौ, नेव्हिक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कंपास, कलर टेम्परेचर सेंसर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेंसर, एक्स-एक्सिस लीनियर मोटर, आईआर ब्लास्टर आणि फ्लिकर सेंसर यांचा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि AI-बेस्ड फेस अनलॉक फीचर देखील आहे.

Flipkart Big Billion Days 2025: तब्बल 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या नवा फोल्डेबल फोन, असा घ्या बंपर ऑफरचा फायदा

Xiaomi 15T Pro मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 90W चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. हे Xiaomi चा 3D IceLoop सिस्टम थर्मल मॅनेजमेंटसाठी ऑफर करतो. फोनचा आकार 162.7×77.9×7.96mm आहे आणि वजन 210g आहे.

Xiaomi 15T चे स्पेसिफिकेशन्स

स्टँडर्ड Xiaomi 15T मध्ये देखील तोच सॉफ्टवेयर, डिस्प्ले आणि फ्रंट कॅमेरा ऑफर केला जात आहे. यामध्ये IP रेटिंग देण्यात आली आहे. Xiaomi 15T चा डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. डिव्हाईस MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसरवर चालतो, ज्याला 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी, Xiaomi 15T मध्ये Leica-ट्यूनड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल Light Fusion 800 सेंसर, 50-मेगापिक्सेल टेलीफोटो सेंसर आणि12-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा यांचा समावेश आहे. सेंसर आणि कनेक्टिविटी ऑप्शन्स Xiaomi 15T मध्ये देखील Xiaomi 15T Pro सारखेच आहेत. यामध्ये Xiaomi 3D IceLoop सिस्टम आणि IP68 बिल्ड यांचा समावेश आहे. Xiaomi 15T मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 67W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. वॅनिला मॉडलमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट नाही.

याचा आकार 163.2×78.0x7.50mm आहे आणि वजन 194g आहे. नवीन फोनमध्ये शाओमी अ‍ॅस्ट्रल कम्युनिकेशन फीचर आहे जे वापरकर्त्यांना सेल्युलर किंवा वाय-फाय नेटवर्कशिवाय देखील व्हॉइस कॉल करण्याची परवानगी देते. नवीन फोनमध्ये Xiaomi अ‍ॅस्ट्रल कम्युनिकेशन फीचर आहे जे वापरकर्त्यांना सेल्युलर किंवा वाय-फाय नेटवर्कशिवाय देखील व्हॉइस कॉल करण्याची परवानगी देते.

Web Title: Xiaomi 15t and xiaomi 15t pro launched know about the features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स
1

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा
2

गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स…
3

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स…

iPhone 17 Pro Max Vs Galaxy Z Fold 7: किसमें कितना है दम! जबरदस्त परफॉर्मंस आणि दमदार लूक, तुमच्यासाठी कोण बेस्ट?
4

iPhone 17 Pro Max Vs Galaxy Z Fold 7: किसमें कितना है दम! जबरदस्त परफॉर्मंस आणि दमदार लूक, तुमच्यासाठी कोण बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.