Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

शाओमीने भारतातील 12 वर्षांचा प्रवास पूर्ण करताना आपल्या होम अप्लायन्सेस ब्रँड Mijia ची भारतात एंट्री केली आहे. या ब्रँडमुळे भारतीय ग्राहकांना स्मार्ट आणि कनेक्टेड होम प्रोडक्ट्सची नवी रेंज मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 09:54 AM
Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

Xiaomi चा नवा सब-ब्रँड Mijia भारतात लाँच! स्वस्तात मिळणार ॲडव्हांस स्मार्ट होम आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स

Follow Us
Follow Us:
  • शाओमीने भारतात आपला होम आणि लाइफस्टाइल ब्रँड Mijia अधिकृतपणे लाँच केला आहे.
  • Mijia अंतर्गत कनेक्टेड होम प्रोडक्ट्स आणि स्मार्ट अप्लायन्सेस भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • भविष्यात Mijia ब्रँडअंतर्गत मोठी होम अप्लायन्सेस आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स आणण्याची शाओमीची योजना आहे.
टेक कंपनी शाओमीने भारतीय बाजारात त्यांचा नवीन सब-ब्रँड लाँच केला आहे. कंपनीने भारतात 12 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. याचनिमित्ताने आता कंपनीने भारतात त्याचे होम अप्लायंसेज ब्रँड Mijia लाँच केले आहे. कंपनीने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता भारतात देखील Mijia च्या कनेक्टेड होम प्रोडक्ट आणि फ्यूचर स्मार्ट अप्लायंसेजची विक्री सुरु होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे.

टेक्स्ट आणि फोटो वापरून क्रिएट करा अनोखा AI व्हिडीओ! Google देतोय Gemini Omni ची मोफत ॲक्सेस, वाचा संपूर्ण डिटेल्स

Mijia बाय शाओमी

Mijia शाओमीचे होम आणि लाइफस्टाईल ब्रँड आहे. या ब्रँडचे प्रोडक्ट्स आता भारतीय बाजारात देखील उपलब्ध असणार आहेत. Mijia हे शाओमीचे चौथे ब्रँड आहे, जे कंपनीने भारतीय बाजारात लाँच केले आहे. यापूर्वी कंपनीने शाओमी, रेडमी आणि पोको ब्रँड मार्केटमध्ये सादर केले आहेत. ही घोषणा शाओमीच्या शाओमी के ह्युमन × कार × होम स्ट्रेटजीचा एक भाग आहे, याला कंपनीने 2023 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सादर केले होते.  (फोटो सौजन्य: X) 

कंपनीने भारतीय बाजारात यापूर्वीच स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टिव्ही आणि AIoT प्रोडक्ट्सद्वारे इकोसिस्टम तयार केली आहे. यानंतर आता कंपनीचा फोकस होम अप्लायंसेज मार्केटमध्ये असणार आहे. शाओमीचं असं म्हणणं आहे की, Mijia ब्रँडअंतर्गत कनेक्टेड एक्सपीरियंस अधिक सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांचे प्रोडक्ट शाओमी हायपरओएसद्वारे समर्थित स्मार्ट डिव्हाईससोबत जोडली जातील.

Mijia ब्रँडच्या लाँचिंगनंतर, शाओमी अशी योजना आखत आहे की, ते होम प्रोडक्ट कॅटेगरीअंतर्गत मोठ्या उपकरणांचा विभाग भारतीय बाजारपेठेत सादर करतील. कंपनीने पुष्टी केली आहे की, भविष्यात होम एंड लाइफस्टाईल प्रोडक्ट, लार्ज अप्लायंसेज प्रोडक्ट देखील सादर केले जाणार आहेत.

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

शाओमी 2014 साली भारतीय बाजारात दाखल झाले होते. कंपनीने स्मार्टफोनने सुरुवात केली होती, त्यानंतर स्मार्ट टिव्ही, टॅब्लेट, वीयरेबल्स आणि AIoT डिव्हाईसेस देखील लाँच करण्यात आले. इतकंच नाही तर शाओमीने एयर कंडीशनर आणि एयर प्यूरीफायर सारखे होम अप्लायंसेज देखील लाँच केले आहेत. कंपनी येत्या काही दिवसांत आगामी Mijia उत्पादनांविषयी माहिती देईल.

Web Title: Xiaomi introduce mijia home appliances brand in india expands smart home product portfolio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.