Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi ने लाँच केला नवा टॅब्लेट, 50MP कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Xiaomi Pad 7S Pro: Pad 6S Pro ला युजर्सनी चांगला प्रतिसाद दिला होता. याच डिव्हाईसच्या सक्सेसरनंतर कंपनीने आता नवीन डिव्हाईस लाँच केला आहे. मात्र या टॅब्लेटच्या डिझाईन आणि हार्डवेअरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 29, 2025 | 08:57 AM
Xiaomi ने लाँच केला नवा टॅब्लेट, 50MP कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Xiaomi ने लाँच केला नवा टॅब्लेट, 50MP कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक कंपनी Xiaomi ने लेटेस्ट टॅब्लेट Xiaomi Pad 7S Pro लाँच केला आहे. हा टॅब्लेट Pad 6S Pro चा सक्सेसर आहे. याबाबत कंपनीने घोषणा देखील केली आहे. Xiaomi Pad 7 सिरीजमधील दोन गॅझेट Pad 7 Ultra आणि Xiaomi Pad 7 Pro आधीच लाँच करण्यात आले आहेत. नवीन डिव्हाईस Xiaomi Pad 7S Pro देखील यामध्ये जोडले जाणार आहे. या वर्षीच्या मॉडेलचे मुख्य आकर्षण म्हणजे Xiaomi चा इन-हाऊस XRING O1 प्रोसेसर. याशिवाय, अनेक लहान अपग्रेड देखील आहेत. नवीन डिव्हाईस अनेक रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.

काहीच दिवस शिल्लक! या दिवशी लाँच होणार Nothing Phone 3, 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्याने असेल सुसज्ज

Xiaomi Pad 7S Pro ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi Pad 7S Pro ची किंमत बेस मॉडेल 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी CNY 3,300 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. हे डिव्हाईस 8GB, 12GB आणि 16GB या रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. 16GB रॅम+ 1TB स्टोरेज ऑप्शनची किंमत CNY 4,500 म्हणजेच सुमारे 53,000 रुपये आहे. हा टॅबलेट काळा, जांभळा, टायटॅनियम सिल्व्हर आणि बेसाल्ट ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचा मॅट ग्लास व्हर्जन देखील आहे, जो फक्त काळ्या रंगात आणि 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB पर्यायांमध्ये येईल. (फोटो सौजन्य – X)

Xiaomi Pad 7S Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Xiaomi Pad 7S Pro मध्ये 12.5-इंच IPS LCD पॅनल आहे, ज्यामध्ये 2,136 x 3,200 पिक्सेल्स आणि 3:2 आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. पॅनल 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. यामध्ये ‘सॉफ्ट लाइट’ नावाचे मॅट ग्लास वर्जन देखील आहे, जो मॅट स्क्रीन प्रोटेक्टरसह येतो. Pad 7S Pro डिव्हाईस Xiaomi च्या XRING O1 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 3nm प्रोसेसने बनला आहे आणि 3.4GHz ची मॅक्सिमम क्लॉक स्पीड देतो. टॅब्लेटमध्ये 8GB आणि 12GB व्हेरिअंट्साठी LPDDR5X रॅम आणि 16GB व्हेरिअंटसाठी LPDDR5T रॅमसह लाँच करण्यात आले आहे. स्टोरेज 1TB पर्यंत UFS 4.1 आहे.

तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता

मागील बाजूस f/1.8 अपर्चर आणि PDAF असलेला 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंट-फेसिंग कॅमेरा f/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सेल युनिट आहे. Pad 7S Pro अँड्रॉइड 15 आधारित शाओमीच्या HyperOS 2 सॉफ्टवेअरवर चालतो. या डिव्हाईसमध्ये 10,610mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W रिवर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कम्युनिकेशनसाठी USB Type-C पोर्ट (USB 3.2 Gen 1), Wi-Fi 7, आणि Bluetooth 5.4 आहे. मागील मॉडेलप्रमाणेच, Xiaomi Pad 7S Pro मध्ये Xiaomi Pad 7S Pro फोकस कीबोर्ड, Xiaomi Pad 7S Pro कीबोर्ड, Xiaomi Focus Pen आणि Xiaomi Pad 7S Pro कव्हर यासारख्या पर्यायी अ‍ॅक्सेसरीजचा संच आहे.

Web Title: Xiaomi pad 7s pro launched in china with 50mp camera and powerful battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • xiaomi update

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.