Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Flashback 2025: या संपूर्ण वर्षभरात स्मार्टफोन्स मार्केट केवळ हाई-एंड हार्डवेयरपर्यंत मर्यादित नव्हते. मोठी बॅटरी, AI, सुपर-फास्ट चार्जिंग आणि मोठा सॉफ्टवेयर सपोर्टसह अनेक स्मार्टफोन्स प्रिमियम कॅटेगरीमध्ये लाँच झाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 10:49 AM
Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सर्वात महागडे स्मार्टफोन्स!
  • या स्मार्टफोन्समुळे उडाली होती यूजर्सची झोप
  • प्रिमियम स्मार्टफोन्सच्या किंमती वाचून व्हाल हैराण
2025 मध्ये स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले. Apple, Samsung, Google, Vivo आणि Oppo सारख्या कंपन्यांनी या वर्षात अनेक प्रिमियम स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. काही स्मार्टफोन्सची किंमत तर इतकी जास्त आहे, की त्या किंमतीत तुम्ही अनेक बजेट स्मार्टफोन किंवा एखादा लॅपटॉप खरेदी करू शकतात. 2025 मध्ये लाँच झालेल्या काही महागड्या स्मार्टफोन्सबाबत आता जाणून घेऊया.

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Samsung Galaxy S25 Ultra

Samsung चा Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन यावर्षी प्रचंड चर्चेत होता. हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर चालतो आणि डिव्हाईस Android 15 OS सह लाँच करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, S25 Ultra ला 7 मोठे सॉफ्टवेयर अपडेट मिळणार आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनध्ये 200MP चा प्राइमरी शूटर आहे, जो OIS सपोर्टसह येतो. क्वाड कॅमेरा सिस्टम याला फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंगसाठी एक आदर्श स्मार्टफोन बनवतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

iPhone 17 Pro Max

Apple ने 2025 मध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये iPhone 17 Pro Max लाँच केला आहे. हा आयफोन 1,49,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. यामध्ये 6.9 इंच Super Retina XDR OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यामध्ये Apple A19 Pro चिपसेट आहे, जो 3nm प्रोसेसवक आधारित आहे. कॅमेरा सेटअपमध्ये तीन 48MP सेंसर दिले आहे, ज्यामध्ये प्राइमरी, टेलीफोटो आणि अल्ट्रा-वाइड समाविष्ट आहे. 17 Pro Max व्हिडीओ रेकॉर्डिंग, प्रो लेव्हल फोटोग्राफी, बॅटरी ऑप्टिमाइजेशन आणि दिर्घकाळ सॉफ्टवेयर सपोर्टसाठी चर्चेत आहे.

Google Pixel 10 Pro Fold

गुगलचा हा स्मार्टफोन तब्बल 1,79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. यामध्ये 8 इंच फोल्डेबल LTPO OLED डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट दिला आहे. कवर स्क्रीन 6.4 इंच आहे आणि हे डिव्हाईस Android 16 वर चालते. गुगलने ७ वर्षांचे अपग्रेड देण्याचा दावा केला आहे. हा फोन Google Tensor G5 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि फोन AI-आधारित फोटोग्राफी, मॅजिक एडिट फीचर्स आणि प्रीमियम मल्टीटास्किंग साठी उत्तम आहे.

Oppo Find X9 Pro

Oppo ने यावर्षी Find X9 Pro लाँच करून प्रिमियम सेगमेंट आणखी मजबूत बनवले. याची किंमत 1,09,999 रुपये आहे. यास्मार्टफोनमध्ये 6.78 इंच LTPO AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिव्हाईस MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित आहे, ज्यामध्ये ARM G1-Ultra GPU दिला आहे. या स्मार्टफोनचा 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा याची सर्वात मोठी खासियत आहे.

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Vivo X300 Pro

Vivo X300 Pro फोटोग्राफी लवर्ससाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्राइमरी कॅमेरा समाविष्ट आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट आहे आणि हा फोन Android 16 OS वर चालतो, ज्यामध्ये 5 मोठे अपग्रेड देण्याचा दावा करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 6510mAh बॅटरीसह 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

Web Title: Year ender 2025 list of super premium smartphones launched this year know about features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • apple
  • samsung
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
1

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
2

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

Year Ender: 2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर ‘या’ आजारांबद्दल केले सार्वधिक सर्च, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी
3

Year Ender: 2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर ‘या’ आजारांबद्दल केले सार्वधिक सर्च, जाणून घ्या आजारांची संपूर्ण यादी

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव
4

फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.