• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Free Fire Max And Bgmi Redeem Codes For 19 December 2025 Tech News Marathi

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Garena Free Fire Max And BGMI Redeem Codes For 19 December 2025: लोकप्रिय ऑनलाईन मोबाईल गेम्स फ्री फायर मॅक्स आणि बीजीएमआयसाठी 19 डिसेंबरचे रिडीम कोड्स जारी करण्यात आले आहे. कोड्स रिडीम करून प्लेअर्स रिवॉर्ड जिंकू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 09:29 AM
Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे रिडीम कोड्स लाईव्ह!
  • आत्ताच क्लेम करा मोफत रिवॉर्ड्स
  • मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत लेटेस्ट रिडीम कोड्स
Garena ने 19 डिसेंबर 2025 साठी फ्री फायर मॅक्सचे नवीन रिडीम कोड जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स पैसे खर्च न करता डायमंड्स, गन स्किन, कॅरेक्टर आउटफिट, इमोट्स आणि दूसरे प्रीमियम इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना इन गेम करंसी डायमंड देखील खर्च करण्याची गरज नसते. या सर्व रिवॉर्ड्सच्या मदतीने गेम खेळण्याची मजा दुप्पट होते. प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवणं आणखी सोपं होतं.

Vivo S50 Series: स्टाईल + पॉवरचा परफेक्ट कॉम्बो! Vivo ने लाँच केले दोन नवे स्मार्चफोन, 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमऱ्याने सुसज्ज

फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्स त्यांच्या कॅरेक्टर्सची ताकद वाढावी, यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतात. जसे गन स्कीन, ग्लू वॉल, पेट्स, इत्यादी. पण हे गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागतात. पण रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स डायमंड किंवा त्यांचे पैसे खर्च न करता विविध वस्तू मोफत मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFMCF8XLVNKC​
  • FFMC2SJLKXSB​
  • FFPLUFBVSLOT​
  • FFTILM659TYL​
  • FFML9KGFS5LM​
  • FFPLUJEHBSVB​
  • FFAC2YXE6RF2​
  • FFGYBGD8H1H4​
  • FFPLZJUDKPTJ
फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव

गरेना ज्याप्रमाणे फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी नियमित रिडीम कोड्स जारी करत असते. त्याचप्रमाणे क्राफ्टन देखील बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्लेअर्ससाठी रोज नवीन कोड्स जारी करत असते. हे कोड्स रिडीम करून प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. एक्सक्लुझिव्ह रिडीम कोड क्लेम करून प्लेअर्स UC, आउटफिट्स, गन स्किन्स, इमोट्स आणि बरेच मोफत रिवॉर्ड अनलॉक करू शकतात. क्राफ्टनद्वारे जारी केलेले हे कोड्स 12 अंकी अल्फान्यूमेरिक कोड्स असतात. कोणते कोड्स क्लेम करून प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

रिडीम कोड्स प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
BGMI2025NOV1UC 100 यूसी फ्री
SKINNOV1AKM पर्मनंट एकेएम गन स्किन
DRESS1NOVBGMI फ्री मिथिक आउटफिट
NOVPARACHUTE लेजेंडरी पॅराशूट स्किन
EMOTENOV2025 एक्सक्लुझिव इमोट
REWARDSBGMI31 सिल्व्हर फ्रॅगमेंट्स अँड क्रेट कूपन्स
  • कोड्सच्या मदतीने रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी BGMI रिडेम्पशन सेंटरला भेट द्या : https://www.battlegroundsmobileindia.com/redeem
  • आता तुमच्या गेम प्रोफाइलमध्ये उपलब्ध असलेला तुमचा कॅरेक्टर आयडी एंटर करा
  • वर दिलेल्या यादीतून रिडीम कोड निवडा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या ऑप्शनमध्ये एंटर करा
  • पेजवर दर्शविलेला व्हेरिफिकेशन कोड प्रविष्ट करा .
  • रिडीम वर क्लिक करा .
  • काही मिनिटांतच तुमच्या इन-गेम मेलबॉक्समध्ये रिवॉर्ड पाठवले जातील.

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max and bgmi redeem codes for 19 december 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन
1

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…
2

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर
3

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

Samsung Unpacked 2026 ची तारीख झाली Leak, Galaxy S26 Ultra सह संपूर्ण S26 सिरीज याच महिन्यात लाँच
4

Samsung Unpacked 2026 ची तारीख झाली Leak, Galaxy S26 Ultra सह संपूर्ण S26 सिरीज याच महिन्यात लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Feb 03, 2026 | 07:58 PM
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Feb 03, 2026 | 07:56 PM
IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

Feb 03, 2026 | 07:52 PM
”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

Feb 03, 2026 | 07:39 PM
“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

Feb 03, 2026 | 07:39 PM
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

Feb 03, 2026 | 07:20 PM
WhatsApp Avatar Feature: WhatsApp चे नवे फीचर; स्वतःचा अवतार कसा तयार कराल? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

WhatsApp Avatar Feature: WhatsApp चे नवे फीचर; स्वतःचा अवतार कसा तयार कराल? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Feb 03, 2026 | 07:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.