Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Top Smart Rings 2025: वर्षभरात अनेक नवीन गॅझेट्स लाँच झाले. यातीलच एक गॅझेट म्हणजे स्मार्ट रिंग. 2025 मध्ये स्मार्ट रिंग ग्राहकांसाठी हे गॅझेट खास ठरलं होतं. अनेकांनी स्मार्टवॉचऐवजी स्मार्टरिंगला प्राधान्य दिलं. घड्याळ

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 16, 2025 | 07:47 PM
Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

Follow Us
Close
Follow Us:
  • घड्याळ नाही, रिंगच करणार कमाल!
  • स्टाईलिश स्मार्ट रिंग्स ज्या हेल्थ ट्रॅकिंगमध्ये अव्वल ठरल्या
  • स्मार्ट रिंग्सचा बोलबाला! वर्षभरात लाँच झालेले टॉप मॉडेल्स
 

2025 या वर्षात वियरेबल टेक्नोलॉजीवर जास्त फोकस करण्यात आला होता. या वर्षात कंपनीने स्मार्टवॉचसोबतच स्मार्टरिंग देखील लाँच केल्या. स्मार्टरिंग एक असं गॅझेट आहे, ज्याचा लूक स्टायलिश आणि यामध्ये अनेक हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यांना स्लीप आणि अ‍ॅक्टिविटी ट्रॅक करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हे गॅझेट जबरदस्त ठरणार आहे. हार्ट रेट, SpO2, स्लीप मॉनिटरिंगपासून बॉडी टेम्परेचरपर्यंत एका छोट्या रिंगमध्ये सर्वकाही समाविष्ट असतं. 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या स्मार्ट रिंग लाँच केल्या आहेत. यातील काही टॉप रिंग्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

डिझेल अल्ट्राह्युमन रिंग एअर

जर तुम्हाला प्रिमियम डिझाईन आणि अ‍ॅडव्हान्स हेल्थ ट्रॅकिंग पाहिजे असेल तर तुम्ही डिझेल अल्ट्राह्युमन रिंग एअरची निवड करू शकता. या रिंगचा बाहेरील भाग स्पेस-ग्रेड टाइटेनियमने तयार करण्यात आला आहे, तर आतमध्ये हाइपोएलर्जेनिक रेजिनचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 6-अ‍ॅक्सिस मोशन सेंसर, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजनसाठी PPG सेंसर, आणि मेडिकल-ग्रेड टेम्परेचर सेंसर देण्यात आला आहे. ही रिंग 100 मीटर पर्यंत वॉटर रेसिस्टेंट आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 6 दिवस चालते.

नॉइज लुना रिंग 2.०

भारतीय ब्रांड Noise ने लाँच केलेली Luna Ring 2.0 स्टाईल आणि हेल्थ फीचर्स दोन्हीसाठी परफेक्ट आहे. टाइटेनियम बॉडी, 5ATM वॉटर रेसिस्टेंस आणि iOS सपोर्ट सारख्या प्रीमियम फिचर्सने सुसज्ज आहे. यामध्ये हार्ट रेट, SpO2, स्किन टेम्परेचर आणि PPG सेंसर आहेत. अनेक रंगांच्या पर्यांयामुळे ही रिंग आकर्षक पर्याय आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

बोट स्मार्ट रिंग अ‍ॅक्टिव्ह प्लस

जर तुम्ही बजेट किंमतीत स्मार्टरिंग खरेदी करण्याचा विचार करत असाल बोट स्मार्टरिंग अ‍ॅक्टिव्ह प्लस एक चांगला पर्याय आहे. यामध्ये हलकी स्टील डिझाईन देण्यात आली आहे आणि 5ATM रेटिंगमुळे डिव्हाईस पाणी आणि घामापासून सुरक्षित राहते. याची सर्वात खास गोष्ट म्हणजेच यामध्ये मॅग्नेटिक चार्जिंग केस आहे, ज्यामुळे रिंग सुमारे 30 दिवसांपर्यंत चार्ज राहू शकते. स्मार्ट रिंग हार्ट रेट, SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंगवर फोकस करते.

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा….. Oppo Reno 15c चीनमध्ये लाँच, इतकी आहे किंमत

पेबल हॅलो स्मार्टरिंग

पेबल हॅलो स्मार्टरिंग अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांना हेल्थसह स्मार्ट फीचर्स देखील पाहिजे आहेत. यामध्ये स्लीप ट्रॅकिंग, हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस आणि HRV मॉनिटरिंगसह स्मार्ट टच कंट्रोल आणि रिमोट कॅमेरा सारखे फीचर्स आहेत.

Muse Ring One

Muse Ring One या लिस्टमधील अ‍ॅडवांस आणि प्रीमियम स्मार्ट रिंग मानली जात आहे. यामध्ये मल्टी-LED PPG सेंसर, टेम्परेचर सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि NFC सपोर्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Smart Ring म्हणजे काय?

    Ans: Smart Ring ही बोटात घालण्याची स्मार्ट डिव्हाइस असून ती हेल्थ, फिटनेस आणि अ‍ॅक्टिव्हिटी डेटा ट्रॅक करते.

  • Que: Smart Ring मध्ये कोणते हेल्थ फीचर्स मिळतात?

    Ans: हार्ट रेट, SpO₂, झोपेची गुणवत्ता, स्ट्रेस लेव्हल, कॅलरी बर्न आणि अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग.

  • Que: Smart Ring स्मार्टवॉचचा पर्याय ठरू शकते का?

    Ans: होय, बेसिक हेल्थ ट्रॅकिंगसाठी Smart Ring उत्तम पर्याय ठरते, पण नोटिफिकेशन्ससाठी स्मार्टवॉच जास्त उपयुक्त आहे.

Web Title: Year ender 2025 top and best smart rings launched in 2025 here is the list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
1

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
2

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ
3

Samsung Galaxy यूजर्सना झटका! A सिरीज स्मार्टफोन महागणार; Galaxy A56 च्या किंमतीत होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ

Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी
4

Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.