Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Tech Tips: बरेच लोकं रात्री झोपताना स्मार्ट टिव्हीचा प्लग चालू ठेवतात. मात्र ही जरी एक साधी सवय वाटत असली तरी देखील यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. कसं याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 10:22 PM
रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Follow Us
Close
Follow Us:
  • विजेचे बिल वाढण्यासाठी ठरू शकते कारणीभूत
  • वर्षभराच्या विजेच्या बिलात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता
  • वोल्टेजचा चढउतार स्मार्ट टिव्हीसाठी धोकादायक
सहसा लोकं रात्री टिव्ही बघता – बघता झोपतात आणि केवळ रिमोटने टिव्ही बंद करतात. अशावेळी अनेकांना वाटतं की टिव्ही पूर्णपणे बंद झाली आहे. पण तुमची हीच सवय जर तुम्ही स्मार्ट टिव्हीसाठी देखील वापरत असाल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण तुमची ही सवय विजेचा फालतू खर्च, डिव्हाईस लवकर खराब होणं आणि इलेक्ट्रिक सेफ्टीसारख्या समस्या निर्माण करू शकते. त्यामळे झोपताना टिव्हीचा प्लग सॉकेटमधून काढून टाकणे फायदेशीर ठरतं.

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

जर तुम्ही रिमोटने बंद करत असाल तर तुमचा टिव्ही स्टँडबाय मोडमध्ये असतो. म्हणजेच तुमचा टिव्ही पूर्ण रात्र हळूहळू विजेचा वापर करते. हा विजेचा वापर वाचायला जरी अगदी कमी वाटत असला तरी यामुळे तुमच्या विजेचे बिल वाढू शकते. छोटे टिव्ही देखील स्टँडबाय मोडमध्ये राहिल्यास वर्षभराच्या विजेच्या बिलात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते. या पद्धतीने विचार केला तर स्मार्ट टिव्हीमुळे विजेच्या बिलात आणखी वाढ होऊ शकते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

रात्रीच्या वेळी वोल्टेजचा चढउतार देखील स्मार्ट टिव्हीसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बहुतेक लोकं टिव्हीसह स्टेबलाइजरचा वापर करत नाही. अशावेळी जर अचानक विज कमी जास्त झाली तर टिव्हीच्या सर्कीटला नुकसान पोहोचू शकते आणि तुमचा टिव्ही लवकर खराब होऊ शकतो. केवळ प्लग सॉकेटमध्ये लावलेला असल्यास अनेकदा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस खराब होण्याची देखील शक्यता असते. यामुळे जर तुम्ही झोपण्यापूर्वी टिव्हीचा प्लग सॉकेटमधून काढून ठेवला तर तुम्ही दिर्घकाळ तुमच्या टिव्हीचा वापर करू शकता.

सहसा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचे आयुष्य ठरलेले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही टिव्हीचा प्लग सॉकेटमध्ये लावून ठेवला तर त्याला सतत करंट मिळत राहतो आणि यामुळे टिव्हीचे काही भाग हळूहळू खराब होऊ लागतात. स्टँडबाय मोडमध्ये देखील अंतर्गत कंपोनेंट्स अ‍ॅक्टिव्ह राहतात, ज्यामुळे टिव्हीचे आयुष्य हळूहळू कमी होऊ लागते. प्लग काढून टाकल्यामुळे टिव्ही पूर्णपणे बंद होते आणि त्याचे आयुष्य वाढते. स्मार्ट टिव्ही वेळोवेळी रिस्टार्ट करण्याची गरज असते, ही प्रक्रिया अगदी स्मार्टफोन रिबूटप्रमाणेच आहे. प्लग काढून टाकल्यास टिव्ही पूर्णपणे शटडाउन होतो, ज्यामुळे कॅशे साफ होतो आणि सॉफ्टवेअर संबंधित छोट्या – मोठ्या समस्या आपोआप सोडवल्या जाऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या टिव्हीच्या परफॉर्मंसवर अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतो.

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

वेळेनुसार टिव्हीच्या स्क्रीनची चमक कमी होऊ लागते. स्टँडबाय मोडमध्ये सतत करंट सुरु असल्याने डिस्प्लेचे पिक्सेल हळूहळू कमजोर होऊ लागतात. जर रात्रभर टीव्ही पूर्णपणे बंद केला तर स्क्रीनची गुणवत्ता जास्त काळ चांगली राहते आणि चित्र पूर्वीसारखेच स्पष्ट दिसते. केवळ रात्री झोपताना टिव्हीचे प्लग काढणं तुमच्यासाठी बरेच फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुमच्या टिव्हीचे आयुष्य वाढते तसेच चित्राची क्वालिटी देखील चांगली राहते.

Web Title: You also keep smart tv plugged in for whole night it will be dangerous tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • smart TV
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
1

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!
2

संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध… दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष
3

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
4

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.