Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स… सर्वच परफेक्ट

Alternative To iPhone 16e: तुम्हाला आयफोन 16e खरेदी करण्याची इच्छा नाही? पण आयफोन 16e सारखे फीचर्स आणि कॅमेरा पाहीजे आहे? तर तुम्ही काही बेस्ट अँड्रॉईड स्मार्टफोन्सची निवड करू शकता. या स्मार्टफोन्सबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 07:43 PM
iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स... सर्वच परफेक्ट

iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स... सर्वच परफेक्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्ही iPhone 16e चे फॅन नाहीत?
  • हे 5 अँड्रॉईड स्मार्टफोन्स ठरू शकतात तुमची बेस्ट चॉईस
  • फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया
जर तुम्हाला iPhone 16e सारखे फीचर्स आणि कॅमेरा पर्याय पाहिजे असतील पण तुम्हाला आयफोनची निवड करायची नसेल, तर चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला अँड्रॉईड स्मार्टफोन्सचे काही असे पर्याय सांगणार आहोत, जिथे तुम्हाला iPhone 16e प्रमाणेच जबरदस्त कॅमेरा, परफॉर्मेंस आणि बॅटरी मिळणार आहे. असे काही अँड्रॉईड स्मार्टफोन्स आहेत, जे iPhone 16e ला जबरदस्त टक्कर देतात. हे स्मार्टफोन्स कोणते आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

OnePlus 13s

OnePlus 13s स्मार्टफोन अशा यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, ज्यांना फ्लॅगशिप-लेवल स्पीड आणि स्मूद अनुभव पाहिजे आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1 बिलियन कलर्स सपोर्ट करतो. Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह हा फोन मल्टीटास्किंग आणि गेमिंगमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. कॅमेरा सेटअपमध्ये डुअल 50MP सेंसर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो सोशल मीडिया आणि व्हिडीओसाठी उत्तम आउटपुट देतो. या डिव्हाईसमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5850mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Xiaomi 14 Civi

जर तुम्ही कॅमेऱ्याला प्राधान्य देत असाल तर Xiaomi 14 Civi तुम्हाला नाराज करणार नाही. या स्मार्टफोनमध्ये डुअल 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगवेळी जबरदस्त डिटेल कॅप्चर करतो. रियरमध्ये 50MP + 50MP + 12MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Snapdragon 8s Gen 3 चिपसेट आणि HyperOS सह हा फोन परफॉर्मंस आणि फोटोग्राफी दोन्हीच्या बाबतीत यूजर्सना अतिशय चांगला अनुभव देतो.

Samsung Galaxy S24

आयफोनसारख्या दीर्घ सॉफ्टवेअर सपोर्टला महत्त्व देणाऱ्या यूजर्ससाठी Galaxy S24 हा सर्वात चांगला पर्याय ठरणार आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 7 वर्षांसाठी Android अपडेट्सस जारी केले जात आहेत. Exynos 2400 प्रोसेसर, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे हा स्मार्टफोन प्रीमियम सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. iPhone 16e सारखा विश्वसनीय अनुभव पाहिजे असणाऱ्या यूजर्ससाठी हा स्मार्टफोन सर्वात चांगली निवड आहे.

Google Pixel 9a

ज्यांना नैसर्गिक फोटो आणि क्लीन अँड्रॉईड अनुभव पाहिजे आहे, अशा यूजर्ससाठी Google Pixel 9a उत्तम निवड आहे. Google Tensor G4 चिपसेटसह फोनमध्ये AI फीचर्स आणि उत्तम कॅमेरा प्रोसेसिंग देण्यात आली आहे. 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रावाइड सेंसर iPhone 16e च्या फोटोग्राफीला जबरदस्त टक्कर देतो.

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Realme GT 7 Pro

ज्यांना फास्ट चार्जिंग आणि पावरफुल हार्डवेयर पाहिजे आहे, त्यांच्यासाठी Realme GT 7 Pro बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6500mAh बॅटरी आणि 120W चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन अतिशय उत्तम परफॉर्मंस ऑफर करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone 16e ची किंमत किती आहे?

    Ans: iPhone 16e ची सुरुवातीची किंमत भारतात अंदाजे ₹55,000–₹60,000 दरम्यान असू शकते (व्हेरिएंटनुसार बदल).

  • Que: iPhone 16e मध्ये कोणता प्रोसेसर आहे?

    Ans: iPhone 16e मध्ये Apple A18 किंवा A17-based चिपसेट देण्यात आला आहे, जो दैनंदिन वापर आणि गेमिंगसाठी सक्षम आहे.

  • Que: iPhone 16e चा कॅमेरा कसा आहे?

    Ans: यामध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे, जो फोटो आणि व्हिडिओसाठी चांगली क्वालिटी देतो.

Web Title: You dont like iphone 16e then this android smartphones will be best choice for you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • oneplus

संबंधित बातम्या

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
1

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Vivo X300 चा बजेट फ्रेंडली पर्याय शोधताय? 2025 चे हे आहेत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, यूजर्सना देतात धमाकेदार परफॉर्मेंस
2

Vivo X300 चा बजेट फ्रेंडली पर्याय शोधताय? 2025 चे हे आहेत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, यूजर्सना देतात धमाकेदार परफॉर्मेंस

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…
3

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या
4

OnePlus 15 vs OnePlus 15R: पावर, स्पीड आणि फीचर्सची थेट तुलना! तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.