Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित आहेत की नाही? असे करा चेक

स्मार्टफोनमध्ये असलेले ॲप्स सुरक्षित आहेत की नाही हे तुम्हाला माहीत असायलाच हवे. एक देखील मालवेअर किंवा व्हायरसने भरलेले ॲप तुमच्या फोनच्या डेटावर परिणाम करू शकते आणि यामुळे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2025 | 08:57 AM
Smartphone Tips: तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित आहेत की नाही? असे करा चेक

Smartphone Tips: तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित आहेत की नाही? असे करा चेक

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन ही आज आपली गरज बनली आहे. आजकाल फोन फक्त कॉल करण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी वापरला जात नाही. तर, याद्वारे अनेक कामं घरबसल्या करता येतात. मुख्यतः ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग सेवांसाठी स्मार्टफोनची फार मदत होते. आता आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक गरजेचे ॲप्स आपण डाउनलोड करून ठेवतो. मात्र हे सर्व ॲप्स सेफ असतात असे नाही. जर स्मार्टफोनमध्ये असलेल्या ॲप्समध्ये मालवेअर म्हणजेच व्हायरस असेल तर त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. हे मालवेअर किंवा व्हायरस तुमची पर्सनल माहिती चोरून हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतात आणि त्यानंतर तुमची फसवणूकही होऊ शकते. अशा परिस्थितीत फोनमध्ये असलेले ॲप्स सुरक्षित आहेत की नाही हे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.

गुगलने काही वर्षांपूर्वी Android स्मार्टफोन युजरसाठी Google Play Protect फीचर आणले होते. हे Google Play Store वरून डाउनलोड केलेले ॲप्स वेळोवेळी तपासते. याशिवाय, ते तुमचा स्मार्टफोन स्कॅन करण्याचे काम करते. तुमच्या फोनवरील कोणत्याही ॲपमुळे हानी होण्याचा धोका असल्यास, हे फीचर तुम्हाला त्याची माहिती देईल. हे फिचर फार कामाचे असून चला, याचा वापर कसा करायचे ते जाणून घेऊया.

Jio VS Airtel: ओनली कॉलिंग प्लॅन कोणाचा आहे स्वस्त? Sim ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम?

असे युज करा Google Play Protect

  • सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये असलेले Google Play Store ॲप ओपन करा
  • यानंतर प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा
  • येथे तुम्हाला Play Protect चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा
  • Play Protect वापरून तुमचा स्मार्टफोन स्कॅन करा
  • एखाद्या ॲपला हानी पोहोचण्याचा धोका असल्यास Google Play Protect तुम्हाला सूचित करेल
  • तुम्ही ते ॲप तुमच्या फोनवरून लगेच Uninstall करू शकता

भारतातील प्रत्येक मोबाईल नंबर +91 ने का सुरू होतो? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

हे देखील लक्षात ठेवा

गुगल प्ले स्टोअरवरून कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्या ॲपच्या डेटा प्रायव्हसी सेक्शनमध्ये जा आणि ॲपचे डिसक्रिप्शन आणि स्क्रीनशॉट तपासा. जर तुम्हाला संशयास्पद चिन्हे जसे की पॉप-अप जाहिराती दिसत असतील तर, तुम्ही समजून घेतले पाहिजे की या ॲपमध्ये मालवेअर असू शकतो. ते ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू नका.

Google Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, Google Play Protect चा व्हेरिफिकेशन बॅज देखील तपासा. व्हेरिफिकेशन बॅज असलेले ॲप्स फोनसाठी सुरक्षित मानली जातात. याशिवाय कोणत्याही थर्ड पार्टी स्टोअर किंवा लिंकद्वारे तुमच्या फोनवर कोणतेही ॲप कधीही डाउनलोड करू नका.

Web Title: You have to know your smartphone apps are safe or not know how to check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • safety tips
  • smartphone tips
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
2

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.