सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत स्वतःचे घर वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सातारा सोनगाव कचरा डेपो आगीप्रकरणी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी इको सेव कंपनीवर कठोर कारवाई जाहीर केली आहे. कंपनीवर गुन्हा दाखल झाला असून नुकसानीची वसुली केली जाणार आहे.