JP Nadda on Rahul Gandhi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर राजकीय पोळ्या शेकत असून सरकार संसदेत चर्चेसाठी तयार…
Sharad Pawar Meets PM Narendra Modi: शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे खरे कारण समोर आले आहे. NEET पेपरफुटी, आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी पंतप्रधान…
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारसमोर ४ अटी ठेवल्या आहेत. तर राहुल गांधींनी १० वर्षांतील १५२ पेपर लीक प्रकरणांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी 'मौन आंदोलन' करणार असून…
देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करत गायक अरिजित सिंह यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी नेते आणि सत्ताधाऱ्यांवर टीका…
Rahul Narwekar on Uddhav Thackeray: जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार टोला लगावला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांनी जबाबदारीची…
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण पाठिंबा दिला. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दिल्ली पोलिसांच्या कथित लाठीचार्जविरोधात दाखल करण्यात आलेल्या CJPच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आंदोलनस्थळावरील CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश देत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना चार आठवड्यांत…
CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी आज सांगितले की, सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. चर्चा जंतरमंतरवर होवो किंवा परस्पर संमतीने ठरवलेल्या एखाद्या तटस्थ ठिकाणी,…
CJP Protest- सोमवारी सकाळी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJP ने 'संसद चलो' मोर्चा काढला.दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलक संसदेकडे निघाल्यानंतर अनेक ठिकाणी…
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना 'अराजकवादी' म्हणण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत माफीची मागणी केली.
CJP Protest: व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर, सीजेपीने आपले प्रवक्ते, विजेता दहिया यांना त्यांच्या पदावरून हटवले. पक्षाने त्यांच्या वर्तनाला असंवेदनशील म्हटले, तर दहिया यांनी त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगत हे आरोप फेटाळून…
राहुल गांधींनी चर्चेची मागणी मान्य झाल्यानंतर पुन्हा अट बदलल्याचा आरोप केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. राहुल गांधींचे वर्तन लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.
दिल्लीतील CJPच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यानेही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पोस्ट शेअर करत त्याने…
NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या 'दहशतवादी' वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी खोत यांच्यावर जोरदार…
दिल्लीतील CJPच्या 'चलो संसद' आंदोलनाला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा दिला असताना अभिनेता सौरभ गोखलेने मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे. त्याच्या मते, पेपरफुटीसारख्या प्रकरणांमध्ये केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नसून…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या 'चलो संसद' आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून, अभिनेत्री पूर्वा कौशिकनेही भावनिक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. 'शिवा' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या पूर्वाने…
दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत त्यांनी लोकशाहीतील आंदोलनाच्या अधिकारावर…
गेल्या ३ तासांपासून सुरू असलेल्या या हायव्होल्टेज आंदोलनानंतर आता दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक…
सोनम वांगचुक आणि नीट पेपरफुटी प्रकरणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ५ तीव्र आंदोलने झाली. क्रांती चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला.