• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » jayant patil
  • “भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

    “भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

    निवडणूकपूर्व सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असून आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
    Feb 18, 2026 | 05:23 PM
  • Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

    Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

    कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे.
    Feb 18, 2026 | 05:15 PM
  • Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

    Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

    सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होणार,या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी थेट हात जोडले.
    Feb 13, 2026 | 07:53 PM
  • Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

    Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

    Sangli Politics: सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवल्याचा दावा खोत यांनी केला आहे.
    Feb 11, 2026 | 08:04 PM
  • Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

    Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

    अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा चर्चा होत आहे. या दोन्ही गटाकडून त्यासंबंधीचे दावे करण्यात येत आहे.नेमकं काय म्हणाले जयंत पाटील..
    Jan 31, 2026 | 03:47 PM
  • ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

    ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

    सांगली जिल्ह्यात सांगली महापालिकेसाठी मतदान आज सुरू असतांनाच इकडे ईश्वरपूरच्या राजकारणात मोठी घडामोड सुरू आहे.
    Jan 15, 2026 | 12:58 PM
  • Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

    Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

    Political News: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपची अवस्था 'पिंजरा'मधील मास्तरासारखी झाली असून सत्तेसाठी ते कोणाशीही युती करत असल्याची टीका त्यांनी केली.
    Jan 09, 2026 | 10:08 PM
  • ‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

    ‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

    राजेंद्रसिंह यादव यांचा लोकसंग्रह मोठा व भक्कम असून, त्यांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या वर्तमान व भविष्यातील विकासाचा विचार करून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व यादव एकत्र आले.
    Dec 30, 2025 | 03:07 PM
  • Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?

    Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी ही भेट घेतली आहे.
    Dec 26, 2025 | 06:21 PM
  • गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा

    गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा

    गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू, असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे.
    Dec 26, 2025 | 02:35 PM
  • नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

    नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

    जत पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेचं जतमधील जनतेला पडळकरांनी मोठं आश्वासन दिलं आहे.
    Nov 18, 2025 | 05:39 PM
  • उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
    Nov 15, 2025 | 06:30 PM
  • जंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या; जतमध्ये व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने खळबळ

    जंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या; जतमध्ये व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने खळबळ

    जत शहरात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्रात्मक डिजिटल फलक लावल्याने खळबळ उडाली असून, उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
    Nov 06, 2025 | 01:34 PM
  • इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांची मोठी माहिती, म्हणाले; अध्यक्षपदाचा उमेदवार…

    इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांची मोठी माहिती, म्हणाले; अध्यक्षपदाचा उमेदवार…

    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
    Oct 31, 2025 | 02:57 PM
  • Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन

    Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन

    रायगड जिल्ह्यातील  पेण मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पेझारी तपासणी नाका येथे मंगळवारी सकाळी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
    Oct 07, 2025 | 02:11 PM
  • Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

    Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा मी देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहीन, असे पडळकर म्हणाले.
    Oct 01, 2025 | 06:33 PM
  • गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

    गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

    सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
    Sep 26, 2025 | 06:06 PM
  • Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

    Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा चिपळूण राष्ट्रवादीतर्फे शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला.
    Sep 21, 2025 | 02:58 PM
  • Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचा राजीनामा न घेतल्यास…”; राष्ट्रवादी कॉँग्रेसचा इशारा

    Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचा राजीनामा न घेतल्यास…”; राष्ट्रवादी कॉँग्रेसचा इशारा

    वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे सुष्मिता जाधव म्हणाल्या.
    Sep 20, 2025 | 07:20 PM
  • आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; महिला पदाधिकाऱ्यांनी भरला दम

    आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; महिला पदाधिकाऱ्यांनी भरला दम

    आमदार पडळकर यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    Sep 20, 2025 | 04:20 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज; प्री-वेडिंग शूटने वाढवली उत्सुकता

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज; प्री-वेडिंग शूटने वाढवली उत्सुकता

Feb 26, 2026 | 01:39 PM
IND vs ZIM :  भारत-झिम्बाब्वे सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकता? जाणून घ्या सर्व तपशील

IND vs ZIM : भारत-झिम्बाब्वे सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा मोफत पाहू शकता? जाणून घ्या सर्व तपशील

Feb 26, 2026 | 01:37 PM
उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

Feb 26, 2026 | 01:33 PM
लिंग निदान कायदा अधिक कठोर होणार, दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा; माहिती देणाऱ्यास १ लाख बक्षीस

लिंग निदान कायदा अधिक कठोर होणार, दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा; माहिती देणाऱ्यास १ लाख बक्षीस

Feb 26, 2026 | 01:30 PM
Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Feb 26, 2026 | 01:23 PM
IndiaAtUN: ‘पाकिस्तानच्या कर्जापेक्षा काश्मीरचं बजेट मोठं’, UNHRC मध्ये भारताच्या कन्येने पाकला धुतले; ‘हा’ VIRAL VIDEO एकदा पहाच

IndiaAtUN: ‘पाकिस्तानच्या कर्जापेक्षा काश्मीरचं बजेट मोठं’, UNHRC मध्ये भारताच्या कन्येने पाकला धुतले; ‘हा’ VIRAL VIDEO एकदा पहाच

Feb 26, 2026 | 01:23 PM
शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

Feb 26, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.