Mary Kom: मेरी कोमविरोधात तिचे माजी पती ओन्लर यांनी मानहानीची कारवाई सुरू केली आहे. टीव्ही शो आणि मुलाखतींमध्ये केलेल्या कथित वक्तव्यांवरून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
Mary Kom Statement : ‘बिग बॉस 20’मध्ये सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांच्यावरील वक्तव्यामुळे मैरी कॉम वादात सापडल्या आहेत. सोशल मीडियावर टीका वाढल्यानंतर त्यांच्या टीमने माफी मागत स्पष्टीकरण दिले.
भारताची अनुभवी स्टार बॉक्सर आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमच्या फरिदाबाद येथील घरी चोरी झाली आहे. याबाबत आता स्थानिक पोलिस तपास करत असून घराचे सिसिटीव्ही फुटेज तपसण्यात येत आहेत,.
पाच वेळा विश्वविजेता भारतीय महिला बॉक्सिंग क्वीन मेरी कोम आणि तिचा ओन्लरसोबतचे नाते चर्चेत आहे. मेरी कोम आता तिचा पती ओन्लरसोबतचा २० वर्षांचा नातेसंबंध संपवणार आहे असे वृत्त समोर आले…