Congress Action on Navjot Kaur Sidhu: काँग्रेस पक्षाने नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीवर मोठी कारवाई केली आहे. तिला तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी पात्रतेचे अनेक निकष आहेत. मला कुणीतरी सांगितले होते की कोणीतरी ३५० कोटी रुपयांना मुख्यमंत्रीपद मिळवले.”असा आरोपाही त्यांनी केला
जगातील आठवं आश्चर्य म्हणजेच भारताचे हिटलर कोच गौतम गंभीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर नवज्योत सिंग सिद्धूने गंभीरला नाचवायला लावले.