सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आज पार पडली. यामध्ये विरोधी पक्षातील लोकांकडून लोकांनी उघड मतदान करावं अशी मागणी करण्यात आली परंतु मतदारांचा आपले मतदान गुप्त ठेवणे हा अधिकार असून आम्ही शांतपणे राहून या विरोधकांच्या मागणी विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही तासगाव जत कवठेमंकाळ आणि मिरज भागामध्ये निवडणुका बिनविरोध का केल्या नाहीत असा सवाल ही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करत तीन तारखेनंतर जयंत पाटील यांचे धंदे सविस्तरपणे उघडे पडणार असल्याचही त्यांनी म्हटलंय.