• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Navjot Singh Sidhu Expressed This Wish Regarding Virat Kohli

देवाने संधी दिली तर…; विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा; चाहतेही झाले भावुक

Navjot Singh Sidhu Post: विराटने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये घेतलेली ही गरुडझेप पाहून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) प्रचंड प्रभावित झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 28, 2025 | 07:15 PM
विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा (Photo Credit - X)

विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • सिद्धूची ‘ती’ पोस्ट पाहून चाहते भावूक
  • किंग कोहलीने कसोटीत परतण्याची व्यक्त केली इच्छा
  • जाणून घ्या काय म्हणाले ते…
Navjot Singh Sidhu Post for Virat Kohli: भारतीय क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI) आपल्या जुन्या रूपात परतला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन सामन्यांत २०० हून अधिक धावा कुटून त्याने आपल्या फॉर्मची झलक दाखवून दिली. विराटने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये घेतलेली ही गरुडझेप पाहून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) प्रचंड प्रभावित झाले आहेत. दरम्यान, सिद्धू यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, त्यामुळे विराटचे चाहते भावूक झाले आहेत.

“देवाने संधी दिली तर…” : सिद्धूची मनातील इच्छा

नवज्योतसिंग सिद्धू यांनी इंस्टाग्रामवर विराटच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “जर देवाने मला एखादी इच्छा मागण्याची संधी दिली, तर मी प्रार्थना करेन की विराट कोहलीने आपली कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घ्यावी आणि पुन्हा एकदा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये मैदानात उतरावे.” सिद्धू यांच्या मते, विराट परतल्यास तो १.५ अब्ज भारतीयांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल.

View this post on Instagram

A post shared by Navjot Singh Sidhu (@navjotsinghsidhu)

विराटच्या तंदुरुस्तीचे कौतुक करताना सिद्धू यांनी त्याला “२४ कॅरेट शुद्ध सोनं” म्हटले आहे. ३७ व्या वर्षीही विराटची फिटनेस २० वर्षांच्या तरुणासारखी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा: विराट कोहलीला आऊट केल्यानंतर फलंदाजाने स्वत: दिले गोलंदाजाला खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

कसोटी निवृत्तीचा ‘तो’ धक्कादायक निर्णय

याच वर्षाच्या सुरुवातीला ३७ वर्षीय विराटने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी हा निर्णय झाला. ऑस्ट्रेलियातील ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’मध्ये विराटचा फॉर्म खालावलेला दिसला होता. पर्थमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याला ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंनी खूप त्रास दिला. या संघर्षानंतर त्याने क्रिकेटच्या सर्वात शुद्ध स्वरूपाला (Test) अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता.

पांढऱ्या चेंडूवर ‘किंग’चे वर्चस्व कायम

निवृत्तीनंतर मात्र विराटच्या बॅटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आग ओकण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावून आपण अजूनही मैदानावरचा राजा आहोत हे सिद्ध केले. विराटने स्पष्ट केले आहे की, त्याचे संपूर्ण लक्ष आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर आहे. त्यामुळे चाहत्यांची आणि सिद्धूंची इच्छा असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन आता जवळजवळ अशक्य मानले जात आहे.

हे देखील वाचा: Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Web Title: Navjot singh sidhu expressed this wish regarding virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Navjot Singh Sidhu
  • Sports
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत
1

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय
2

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील
3

IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील

NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत
4

NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

Feb 15, 2026 | 05:40 PM
Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

Feb 15, 2026 | 05:40 PM
Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

Feb 15, 2026 | 05:17 PM
Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

Feb 15, 2026 | 05:15 PM
शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

Feb 15, 2026 | 05:07 PM
Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Feb 15, 2026 | 05:03 PM
Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Feb 15, 2026 | 04:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.