पाकिस्तान सुपर लीग काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहेत. त्यामध्ये काही वादग्रस्त घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. त्यातच आता डेव्हिड वॉर्नरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान सुपर लीग २०२६ सुरू आहे, यामध्ये कालच्या सामन्यात चेंडू छेडछाडीची घटना निर्दशनास आली आहे. चेंडू छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
स्टीव्ह स्मिथ आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या मोठ्या परदेशी नावांच्या यादीत सामील झाला आहे. या सामन्यात स्मिथ मुलतान सुलतान्स संघाकडून खेळला, ज्याने इस्लामाबाद युनायटेडला ५ गडी राखून पराभूत केले.
सुरू झालेल्या एक अतिशय मनोरंजक नियम लागू केला आहे. हा नियम नाणेफेक आणि अंतिम अकरा खेळाडूंशी संबंधित आहे. नाणेफेकीनंतर संघ त्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. वास्तविक पाहता, जेव्हा हैदराबाद किंग्समेन संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा सामन्याचा चेंडू अचानक पांढऱ्यावरून गुलाबी झाला.
पाकिस्तान सुपर लीगचा ११वा हंगाम लाहोर आणि कराची या दोन शहरांमध्ये खेळवला जाईल. यामुळे व्यवस्थापनाचा ताण कमी होईल आणि खेळाडूंना त्यांच्या सामन्यांसाठी दूरवर प्रवास करावा लागणार नाही.
PSL 11 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असतानाच, तहरीक-ए-तालिबान (TTP) च्या 'जमात-उल-अहरार' या गटाने उघडपणे धमकी दिली आहे.
पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये एका पत्रकार परिषदेत परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून पीएसएलमधील थेट सामने चाहत्यांना पाहू न देण्याचा निर्णय घेण्यात आला…
इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग यांच्यातील संघर्षामुळे आता पाकिस्तानवर ताण येत आहे. ज्या खेळाडूंना आयपीएल लिलावात कोणी खरेदीदार मिळाला नाही, ते खेळाडूदेखील आता पीएसएल सोडून आयपीएलमध्ये जाण्यास तयार…
PSL 2026 ची सुरुवात 26 मार्च रोजी होणार आहे; तथापि, यावेळी ही स्पर्धा केवळ कराची आणि लाहोर दोन शहरांमध्ये खेळली जाईल. यापूर्वी, ही स्पर्धा सहा वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्याची योजना…
पीएसएल २०२६ मध्ये आणखी परदेशी खेळाडू सहभागी होतील का. हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आतापर्यंत पाकिस्तान सुपर लीगच्या ११व्या हंगामातून आठ परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, या लिलाव यादीतील एका नावाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलानेही लिलावासाठी आपले नाव सादर केले आहे.