• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Politics
  • Umaraga Panchayat Election: उमरग्यात महायुतीतच कुरघोडी; सभापतीपदावरून मित्रपक्ष आमनेसामने

    Umaraga Panchayat Election: उमरग्यात महायुतीतच कुरघोडी; सभापतीपदावरून मित्रपक्ष आमनेसामने

    उमरगा पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवूनही उमरग्यात मित्र पक्षांमध्येच सभापतीपदावरून चुरस निर्माण झाली आहे. धनुष्यबाणाने कमळाला घायाळ केल्याची चर्चा रंगत असून सत्ता संपादनाच्या वारूला अडथळ्यांची शर्यत लागली.
    Feb 23, 2026 | 02:50 PM
  • Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

    Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

    धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.
    Feb 18, 2026 | 11:18 PM
  • Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

    Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

    रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
    Feb 06, 2026 | 12:56 PM
  • Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

    Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

    पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. येत्या आगामी निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला गेले असता वेगळ्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज भरून…
    Jan 22, 2026 | 02:00 PM
  • NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

    NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

    निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टी. एन. शेषन यांच्या काळात असलेली निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि शिस्त आता संपुष्टात आली असल्याची टीका…
    Jan 14, 2026 | 07:16 PM
  • Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने  सुरुवात

    Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने  सुरुवात

     गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असूनही सत्तेच्या पदांपासून दूर राहिलेले जनसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी सोमवारी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार रितसर स्वीकारला.
    Jan 07, 2026 | 05:00 PM
  • Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

    Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

    अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले.
    Dec 29, 2025 | 06:23 PM
  • Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

    Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

    अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले.
    Dec 29, 2025 | 06:15 PM
  • Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

    Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

    सातारा नगरपालिकेत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच नगराध्यक्षपद पटकावले आहे. अमोल मोहिते ४२,०३२ मतांच्या विक्रमी आघाडीने विजयी झाले असून, ३७ वर्षांची अशोक मोरे यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
    Dec 21, 2025 | 08:52 PM
  • मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात

    मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात

    राज्यातील 23 नगरपालिकांबरोबरच 76 नगरपंचायतींसाठी सुरू असलेल्या मतदानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
    Dec 20, 2025 | 07:40 PM
  • Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

    Washim News: जिल्हास्तरीय आढावा बैठक पार! जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रशासन कटिबद्ध

    वाशिम जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली.
    Dec 19, 2025 | 07:53 PM
  • Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

    Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

    अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शहरासह उपनगरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
    Dec 17, 2025 | 03:25 PM
  • शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक

    शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक

     53 वर्षांखालील सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक करण्यात आले असून अनेक वर्ष अध्यापण करणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे अस्वस्थता वाढली आहे. याचपार्श्वभूमीवर शिक्षक विविध मागण्यांसाठी नागपूरच्या अधिवेशनात धडक देणार आहेत.
    Dec 08, 2025 | 02:12 PM
  • कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

    कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

    राज्यात विविध ठिकाणी आज मतदानाला सुरुवात झाली. याचपार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषदेत ईव्हीएम मशीनच्या गोंधळाने नागरिक संतप्त झाले आहेत.
    Dec 02, 2025 | 04:08 PM
  • “…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

    “…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

    TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
    Nov 25, 2025 | 07:10 PM
  • Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

    Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

    कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचून डोंबिवलीतील गोकुळधाम टॉवरमधून सराईत गुन्हेगार रोशन झा याला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, खंजीर आणि चाकूंसह अटक केली.
    Nov 18, 2025 | 03:03 PM
  • Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

    Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

    जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांनी मुहूत काढण्यास सुरुवात करण्याअगोदरच महायुतीत काहीसे नाराजीचे नाट्य पहावयास मिळत आहे.
    Nov 17, 2025 | 06:04 PM
  • Axis My India सर्वेक्षणात NDA सरकार स्थापनेचा अंदाज; RJD सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

    Axis My India सर्वेक्षणात NDA सरकार स्थापनेचा अंदाज; RJD सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

    Axis My India Exit Poll: अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल सर्व्हेने एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने एनडीएला ४३ टक्के आणि महाआघाडीला…
    Nov 12, 2025 | 07:14 PM
  • PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

    PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

    पालघरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपला लाभ झाला पण आता भाजपचे जिल्हाध्यक्ष वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचे मत जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी व्यक्त केले आहे.
    Nov 10, 2025 | 03:39 PM
  • Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक

    Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक

    सातारा शहराच्या अस्मितेचा बिंदू असणाऱ्या सातारा नगरपालिकेची निवडणूक तब्बल साडेतीन वर्षांनंतर अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर आली आहे.
    Nov 03, 2025 | 02:34 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Feb 23, 2026 | 07:04 PM
Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:02 PM
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Feb 23, 2026 | 06:50 PM
पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

Feb 23, 2026 | 06:46 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.