लवांडे यांनी साधू-संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेक प्रकरणानंतर मंत्री Nitesh Rane यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “ही तर फक्त झांकी आहे, पूर्ण पिक्चर बाकी आहे” असा इशारा दिला. तसेच लवांडेंनी आपल्या औकातीत राहावे, असेही त्यांनी म्हटले.