Sachin Ahir News: शिवसेना शिंदे गटात सामील झालेले आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर सरकारी बंगला न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
शिवसेना (शिंदे गट)चे खासदार मिलिंद देवरा यांनी 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलणार असल्याचे वक्तव्य केले. सचिन अहिर यांच्या कार्यक्रमातील या विधानामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबाबत राजकीय चर्चांना वेग आला.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सुषमा अंधारे आणि बाबाजी काळे यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षासाठी शंभरहून अधिक सभा घेतल्या,…
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधांबाबत मोठा दावा…
ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहीर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Maharashtra Politics News: उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन अहीरांनंतर आता सुनील शिंदे ११ आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना भविष्यात काही पदे किंवा उमेदवारी मिळू शकते. तो त्यांचा राजकीय प्रवास असला तरी त्या प्रवासातील अनेक टप्पे इतिहासात त्यांच्या नावावर कलंक म्हणून नोंदवले जातील, अशी टीकाही…
ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. पक्षांतरानंतर लगेचच त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला…
Sachin Ahir News: सचिन अहिर हे २०२२ मध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…
शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सुनील प्रभु यांनी वरळी हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला, तर सुनील शिंदे यांनी अहिरांवर…
ठाकरे गटाकडे विधान परिषदेत ६ आमदार असताना सचिन अहिर यांनी एकट्यानेच पक्षांतर केल्यामुळे, त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी राज्यभर काम करणार असल्याचेही स्पष्ट…
सचिन अहिर हे केवळ शिवसेनेचे (यूबीटी) ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उपसभापतीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार…
Aditya Thackeray on Sachin Ahir: सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
Aaditya Thackeray On Sachin Ahir : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.…
'ऑपरेशन टायगर 2.0' च्या यशानंतर आता पुन्हा 'ऑपरेशन टायगर 3.0' सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…
Sachin Ahir News : ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. त्यांच्या या निर्णयामागे नेमकी कोणती राजकीय…