Indian Air Force: एलसीए तेजस एफओसी हे दोन आसनी विमान एक प्रगत लढाऊ प्रशिक्षक विमान आहे. हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले दोन आसनी सुपरसॉनिक जेट आहे.
जीई एरोस्पेसने आज भारतीय हवाई दलासोबत करार जाहीर केला आहे. या करारांतर्गत, हवाई दलाच्या तेजस या हलक्या लढाऊ विमान (एलसीए) ताफ्याला शक्ती देणाऱ्या F404 -IN20 इंजिनांसाठी भारतात डेपो सुविधा स्थापन…
2021 पासून प्रलंबित असलेल्या नव्या पिढीच्या 'तेजस मार्क 1ए' (Tejas Mk-1A) लढाऊ विमानाची पहिली डिलिव्हरी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे.
तेजस लढाऊ विमान अपघाताच्या वृत्ताची दखल घेत, एचएएलने एक निवेदन जारी केले आहे. एचएएलने स्पष्ट केले की तेजसचे कोणतेही लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले नाही. ही घटना जमिनीवर किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे…