Vanita Kharat Weight Loss: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने मुलाखतीत तिच्या वेट लॉस जर्नीचा खुलासा केला. लाठीकाठी, मुदगल आणि धावण्याच्या सरावातून तिने फिटनेसचा प्रवास कसा केला, जाणून घ्या.
Weight Loss: वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन करावे. दुधीचा सूप शरीरात पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया दुधी…
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी तासनतास जिम केली जाते, तर कधी आहारात बदल करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला…
Homemade Spice Drink: वाढलेले वजन, मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित या पदार्थांपासून बनवलेला काढा प्यावा. काढ्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि शरीर स्वच्छ…
Childhood Obesity: अयोग्य आहार, मैदानी खेळांचा अभाव, वाढता स्क्रीन टाइम आणि अपुरी झोप यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वाढतेय; वेळीच लक्ष द्यावे, असे आव्हान तज्ज्ञांनी केले आहे.
Unhealthy Foods: दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्याला हानी पोहचते. आहारात कायमच अंडी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात हेल्दी पदार्थांचे सुद्धा सेवन केले जात नाही.
Weight Loss Tips : वाढते वजन कमी करण्यासाठी अनेकजण चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. पण या दोन्ही पेयांपैकी कोणते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते? संशोधनातून याबाबत काय समोर…
Weight Loss: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. कोणत्याही हानिकारक सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक फळे, भाज्या आणि संतुलित आहार, पाण्याचे योग्य सेवन करून वाढलेले वजन कमी करावे.
Black Raisins: मनुका खाण्याचा एकमेव महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातील तंतू आणि गोड चव. मनुका खाल्यामुळे गोड पदार्थ खाण्याची ईच्छा पूर्ण होते. त्यामुळे नियमित भिजवेल्या मनुका खाव्यात.
Weight Loss: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागड्या सप्लिमेंट, व्यायाम, आहारात बदल, तासंतास उपाशी राहणे, गोळ्यांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याऐवजी आहारात मल्टीग्रेन भाकरीचा समावेश करावा. भाकरीच्या…
Health Update: वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. जीएलपी-१ पर्याय आणि डिजिटल आरोग्य सेवांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Health Tips: अनेक जण जेवल्यानंतर चालतात. असं केल्याने फॅट बर्न जास्त होतो असा अनेकांचा समज आहे. पण विज्ञान नक्की याबाबत काय सांगतं हेच आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया
Vanita Kharat Weight Loss: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने आतापर्यंत २४ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला. ‘नक्की काय शिजतंय’मध्ये तिने याबद्दल सांगितलं.
Weight Loss Tips: लिंबू शरीरासाठी फायदेशीर आहे. पण लिंबू पाण्याच्या सेवनामुळे झपाट्याने वजन कमी होत नाही. यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि इतर आवश्यक घटकांमुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. चला…
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे. पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे फॅटी लिव्हर आणि अपचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी GLP-1 वर्गातील औषधांचा वापर करत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या औषधांमुळे भूक कमी होऊन वजन…
वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओवा, मेथी दाणे आणि बडीशेपपासून तयार केलेले पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वाढलेले वजन आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे सेवन करावे. कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिक्स करून प्यायल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.