VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वीरेंद्र सेहवाग त्याची पत्नी आरती अहलावतसोबत कारमध्ये काहीतरी जोरदार बिनसल्याचे दिसते. यानंतरच त्यांचे सार्वजनिक आयुष्य आणि खासगी आयुष्यात मोठा भूकंप झाला.
Virender Sehwag Divorce : वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चांणा उधाण आलेले असताना, ग्रे डिव्हॉर्स म्हणजे काय? ज्या अंतर्गत वीरेंद्र सेहवाग आणि आरती तडजोड करू शकतात, मलायका आणि अरबाजनेही हाच मार्ग निवडला…
टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये आरती अहलावतशी लग्न केले. दोघांची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. अगदी लहानपणीच विरेंद्र आरतीला भेटला असून ती नातेवाईंकांपैकीच एक आहे
भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग 2004 साली आरती अहलावतशी लग्नबंधनात अडकला होता. परंतु, आता तो आरतीपासून विभक्त होणार आहे. त्यामुळे 20 वर्षांचा संसार आता मोडणार आहे.